Horoscope Today 6 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 6 नोव्हेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तकृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज शिक्षणासंबंधीच्या सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर राहाल, उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटेल, या क्षेत्रातील ज्ञान असणाऱ्यांनी पैसा गुंतवायला हरकत नाही

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात कामामध्ये दिरंगाई झाली, तरी अंतिम यश तुमचे आहे

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, या उक्तीप्रमाणे काम केले तर आर्थिक फायदे मिळतील

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांना आज दिवस गडबडीचा जाईल, आर्थिक टंचाई दूर होईल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज मानसिक अशांतता कमी होणार नाही, व्यवसायात काही गोष्टींमुळे बेचैनी जास्तीच वाढेल

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांनी खंबीर धोरण स्वीकारणे गरजेचे, कोणत्याही गोष्टीतील गोपनीयता बाळगणे उत्तम

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज व्यवहारात सावध राहणे गरजेचे, जुनी आणि वसूल होण्याच्या संधी दृष्टिक्षेपात येतील

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज खूप आशावादी राहाल, त्वचा विकारावर वेळीच औषधोपचार करावे लागतील

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात पेल्यातील वादळी निर्माण होतील, कोणत्याही टोकाच्या निर्णय घेऊ नयेत

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज पैसा मिळवण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील, परंतु जवळच्या सहकाऱ्यांकडून थोडा त्रास संभवतो

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज खंबीरपणे प्रश्नांना सामोरे जाऊन, इतरांची बोलती बंद कराल, महिलांनी प्रवासामध्ये चीज वस्तू सांभाळाव्या.

हेही वाचा

Shani Margi 2026: पैसा.. मोठी नोकरी.. फ्लॅट...जुलै 2026 पर्यंत 'या' 5 राशी राजासारखं जीवन जगतील! शनिदेव होतायत मार्गी, जे पाहिजे ते मिळवाल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)