Horoscope Today 6 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 6 मे 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस महिलांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी होणार नाहीत, ठराविक चाकोरीतून जाण्याचा प्रयत्न करतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस तुमच्या बोलण्याची छाप लोकांवर पडेल, गप्पांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात तुमच्या बोलक्या स्वभावाचा खूपच उपयोग होईल, भरपूर मित्र मंडळी भेटतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील, वरिष्ठांची मर्जी संपादन होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस तुमच्यामुळे स्वभावाला आळा घालावा लागेल, तापटपणा वाढेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस तुमच्या वागण्याचा घरगुती गोष्टींवर परिणाम होईल, त्यामुळे ताण-तणावाला सामोरे जावे लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस प्रवासामध्ये थोडा त्रास होण्याची शक्यता, त्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस गरज सरो आणि वैद्य मरो या पद्धतीने वागून चालणार नाही, महिला बौद्धिक दृष्ट्या सर्व बाबतीत सरस ठरतील
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आजचा दिवस कोणतेही काम करताना स्वतःच्या मनाचा कौल काय सांगतो, हे पाहिलेत तर तुमचा गोंधळ उडणार नाही
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस उत्तम नियोजन आणि काम करण्याची बेधडक वृत्ती यामुळे कामाचा फडशा पाडाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासमोर तुमच्या विरोधात बोलण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, त्यामुळे एक मार्गी तुमचे काम होऊन जाईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस तरुण वर्ग प्रेम प्रकरणांमध्ये रोखठोक व्यवहार करेल, घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहील.
हेही वाचा
