एक्स्प्लोर

Horoscope Today 5 July 2025 : आज 'या' 5 राशींचं रक्षण करणार शनि महाराज; विघ्न येण्याआधी देणार मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 5 July 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 5 July 2025 : आज 5 जुलैचा दिवस म्हणजेच आजचा दिवस शनिवार. हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनीदेवाची आराधना करतात. पूजा करतात. मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घेतात. अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात करतात. तसेच, आज ज्येष्ठ अमावस्या देखील आहे. त्यामुळे आजचा दिवस काही राशींसाठी फार आव्हानात्मक ठरु शकतो एकूणच सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : आर्थिक फायदा होईल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात सुधारणा होईल.

आरोग्य : पचनाची काळजी घ्या.

शुभ उपाय : तुळशीला पाणी घाला.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : कामात प्रगती दिसेल.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात सुसंवाद राहील.

आरोग्य : थोडा मानसिक ताण जाणवू शकतो.

शुभ उपाय : गायीला गूळ द्या.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : कार्यक्षेत्रात वाढीचे योग आहेत.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीसोबत गोड संवाद होईल.

आरोग्य : शारीरिक ताण होऊ शकतो, विश्रांती घ्या.

शुभ उपाय : पांढऱ्या वस्त्राचे दान करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आहे.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : नात्यांमध्ये सामंजस्य वाढविणे महत्त्वाचे आहे.

आरोग्य : मानसिक ताण कमी करा.

शुभ उपाय : जलदान करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीसोबत काही वाद होऊ शकतो, संयम ठेवा.

आरोग्य : ऊर्जा कमी होईल.

शुभ उपाय : सूर्यनमस्कार करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : कामावर लक्ष केंद्रित करा.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : लहान वाद संभव

आरोग्य : थोडा अशक्तपणा

शुभ उपाय : श्री गणपतीच्या मंदिरात 21 दूर्वा अर्पण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : कामात अडथळा

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात स्थैर्य

आरोग्य : गुडघेदुखी

शुभ उपाय : तिळाचं तेल दीप म्हणून लावा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : यशाची नवी दिशा

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुनं प्रेम प्रकट होईल

आरोग्य : त्वचेचा त्रास

शुभ उपाय : शनिदेवाच्या मूर्तीवर तेल व नील फुलं चढवा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : संयम ठेवा

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : दूर अंतरामुळे भावनिक ताण

आरोग्य : थकवा व झोपेचा अभाव

शुभ उपाय : शनी स्तोत्र पठण करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : कर्माच्या फळाची वाट पहा

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : भावना जपाव्यात

आरोग्य : पाठीचा त्रास

शुभ उपाय : काळ्या चपला वा लोखंडाचं दान करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवीन कल्पनांना दिशा

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : विचारपूर्वक संवाद

आरोग्य : डोकेदुखी

शुभ उपाय : काळं उडीद आणि तेल मिळून दान करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : नवा करार फायदेशीर

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : नवा करार फायदेशीर

आरोग्य : थोडी अस्वस्थता

शुभ उपाय : शनिवारी शनि मंदिरात दीर्घ प्रदक्षिणा करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Numerology : शनीदेवाची कृपा! वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; जगतात ऐटीत आणि राजेशाही थाटात

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 17 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
17 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: पहिल्याच श्रावण सोमवारी अद्भूत योगायोग! शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी, धार्मिक महत्त्व, शिवपूजा पद्धत, तिथी...
पहिल्याच श्रावण सोमवारी अद्भूत योगायोग! शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी, धार्मिक महत्त्व, शिवपूजा पद्धत, तिथी...

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget