Horoscope Today 5 April 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 5 एप्रिल 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आज संकष्ट चतुर्थीचा दिवस आहे. आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या आणि गणपतीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज सौख्य आणि आनंदाचा अनुभव घ्याल थोडे अस्थिर आणि चंचल म्हणून झाल्यामुळे कोणतेही निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
भागीदारीचे प्रस्ताव समोर आले तरी साधक वादक विचार करा महिलांना त्यांच्या कौशल्यात वाव देणारे काम वाट्याला आल्यामुळे उत्साही आणि आनंदी राहतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज प्रकृतीकडे जातीने लक्ष दिले पाहिजे फुफुसाचे विकार पाठ दुखी ज्यांना हे त्यांनी सावधानता बाळगावी.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही मन पुरेपूर लक्षात ठेवा हातचे सोडून पळत्याच्या मागे लागलात तर कोणतेच काम पूर्ण होणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
कुटुंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधीची कागदपत्रांमध्ये काही सुधारणा आवश्यक असेल ती होऊ शकते.
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कौटुंबिक मतभेदांना वाचा फुटेल यावेळी सामंजस्याचे धोरण स्वीकारणे हिताचे ठरेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक निर्णय घेताना त्यामध्ये पैसा मिळवू शकाल अशी शिक्षणाची शाखा निवडणे आवश्यक ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
अति भावनाप्रधान्ता काही वेळेस घातक ठरते अशावेळी मानापमानाच्या कल्पना जरा टोकदार होतील याचा अनुभव आज घ्याल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
सरकार दरबारची कामे मार्गी लागतील अपेक्षाभंगाच्या दुःखाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
तुमच्या अविवाहारी कल्पनांमुळे कामाचा दर्जा घालवण्याची शक्यता आहे कुठेही अंधविश्वास ठेवू नका.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
पैशाचा अति लोक काळात दिले कष्ट टाळून पटकन श्रीमंत होण्याचा मार्ग अवलंबू नये.
मीन रास (Pisces Horoscope Today)
भावनांचे सहकार्य मिळेल परंतु त्यांच्या अवास्तव मागण्यांचा ही विचार करावा लागेल महिलांचा विसरभोळेपणा वाढेल.
हे ही वाचा :
