Horoscope Today 4 September 2026: आज कृष्णजन्माष्टमीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Horoscope Today 4 September 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 4 सप्टेंबर 2026 शुक्रवार, 12 राशींसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 4 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 4 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील शुक्रवार आणि कृष्णजन्माष्टमीचा दिवस आहे. हा दिवस भगवान भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीकृष्ण कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमची महत्त्वाकांक्षा वाखाणण्यासारखी असेल, वाहने जपून चालवा
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम संधी सहसा लाभणार नाही, बरोबरीचे लोक वेगाने पुढे जातील त्यामुळे निराश व्हाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्याही गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया व्यक्त न केल्यामुळे तुम्ही थोडे मूडी वाटाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या बौद्धिक गोष्टींमुळे सर्व दोषांवर पांघरून घातले जाईल, आर्थिक स्थिती मनाजोगती सुधारेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरात पाहुण्यांची वर्दळ राहील, घरातील वातावरण उत्साही राहिल्यामुळे तुम्ही त्या सहभागी व्हाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात शिल्लक क्षुल्लक कारणामुळे ताण तणाव निर्माण होऊ शकतात
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनाप्रमाणे काम करण्याचा मानस पूर्ण होईल, व्यवसाय धंद्यातील आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये एखादी छानशी खरेदी कराल, महिलांना मनाप्रमाणे काम करायला मिळेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्याही घटनेचा मुळापर्यंत जाऊन अभ्यास कराल, गुप्त शत्रूंचे तुमच्यापुढे काही चालणार नाही
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बौद्धिक क्षेत्रामध्ये चमकाल, त्यामुळे समाजामध्ये मान ही चांगला मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक कामे सहजगत्या होती, प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिक संख्या उत्तम राहील, वैवाहिक जीवनात शुभ संबंधित घडामोडी घडतील.
हेही वाचा :
Lord Krishna: भगवान श्रीकृष्णाच्या प्रिय 5 राशींना इच्छापूर्तीचे संकेत! यंदा जन्माष्टमी सुवर्णकाळ घेऊन येतेय, प्रगतीच्या नवनवीन संधी, पैसा, नोकरी, ज्योतिषशास्त्र...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















