Horoscope Today 4 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 4 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. आजचा वार शनिवार आहे. त्यानुसार, आजचा दिवस आपण शनि देवाला समर्पित करतो. आजच्या दिवशी भक्त मंदिरात जातात आणि शनिदेवाची पूजा करतात. तसेच, ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे त्याचा कोणत्या राशींवर प्रभाव होतो आणि इतर ग्रहांची स्थिती काय आहे? 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

Continues below advertisement


मेष रास (Aries Horoscope)


करिअर : आजचा दिवस तुमच्यासाठी कामात प्रगती करणारा आहे.


आर्थिक स्थिती : आर्थिक बाबतीत स्थैर्य लाभेल.


प्रेम व नातेसंबंध : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


आरोग्य : आरोग्याची काळजी घ्या, लहानसहान आजार त्रास देऊ शकतात. 


शुभ उपाय : गणपतीची पूजा करा व दुर्वा अर्पण करा.


वृषभ रास (Taurus Horoscope)


करिअर : व्यवसायात नवा करार होऊ शकतो. 


आर्थिक स्थिती : आर्थिक स्थितीत थोडी स्थिरता येईल. 


प्रेम व नातेसंबंध : प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. 


आरोग्य : आरोग्याची थोडी काळजी घ्या.


शुभ उपाय : पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा.


मिथुन रास (Gemini Horoscope)


करिअर : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.


आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा. मानसिक शांतता राखा.


प्रेम व नातेसंबंध : आज नवीन ओळखी जुळतील.


आरोग्य : थोडा मानसिक तणाव.


शुभ उपाय : विष्णूजींना तुलसीपत्र अर्पण करा.


कर्क रास (Cancer Horoscope)


करिअर : नोकरी बदलासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्या.


आर्थिक स्थिती : गुंतवणुकीत विचारपूर्वक पाऊल उचला.


प्रेम व नातेसंबंध : कुटुंबातील एखादी महत्त्वाची चर्चा आज होऊ शकते. 


आरोग्य : आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषतः पोटाचे त्रास संभवतात.


शुभ उपाय : चंद्राला दूध अर्पण करा.


सिंह रास (Leo Horoscope)


करिअर : नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात.


आर्थिक स्थिती : आर्थिक योजना योग्य ठरतील.


प्रेम व नातेसंबंध : आकर्षणाचे वातावरण. एक नवीन व्यक्ति भेटू शकते.


आरोग्य : आरोग्य चांगले राहील.


शुभ उपाय : सूर्याला अर्घ्य द्या.


कन्या रास (Virgo Horoscope)


करिअर : नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस थोडा थांबून घ्या.


आर्थिक स्थिती : आजचा दिवस खर्चिक असेल.


प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीकडून नाराजी संभवते. संवाद वाढवा.


आरोग्य : अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात.


शुभ उपाय : हवन करा किंवा तुळशीला पाणी अर्पण करा.


तूळ रास (Libra Horoscope)


करिअर : भागीदारीत लाभ. नोकरीत नवे करार मिळतील.


आर्थिक स्थिती : आज नवी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तींबरोबर वेळ घालवताना आनंद होईल.


आरोग्य : देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा.


शुभ उपाय : पांढऱ्या फुलांचा सुगंध लावा.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


करिअर : आज कामाचा ताण जाणवेल. काही निर्णय आज घेऊ नका.


आर्थिक स्थिती : पैशाचा प्रवाह चांगला राहील.


प्रेम व नातेसंबंध : कुटुंबीयांशी संवाद वाढवा.


आरोग्य : रक्तदाब नियंत्रित ठेवा.


शुभ उपाय : शिवलिंगावर दूध अर्पण करा.


धनु रास (Sagittarius Horoscope)


करिअर : शिक्षणात प्रगती.


आर्थिक स्थिती : आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीकडून आनंददायी बातमी.


आरोग्य : तब्येत उत्साही राहील.


शुभ उपाय : हळद अर्पण करा.


मकर रास (Capricorn Horoscope)


करिअर : व्यवसायात प्रगती होईल.


आर्थिक स्थिती : पैशांची ये-जा वाढेल पण स्थिरता राहील.


प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराचा पाठिंबा लाभेल.


आरोग्य : सर्दी-खोकल्याचा त्रास संभवतो.


शुभ उपाय : काळा धागा हातात बांधा.


कुंभ रास (Aquarius Horoscope)


करिअर : कामात थोडे सावध राहा.


आर्थिक स्थिती : कर्जमुक्त होण्याची संधी.


प्रेम व नातेसंबंध : मित्रांचा आधार लाभेल. नातेसंबंध घट्ट होतील.


आरोग्य : आरोग्य उत्तम राहील.


शुभ उपाय : पितळेच्या भांड्यात पाणी ठेवा आणि प्या.


मीन रास (Pisces Horoscope)


करिअर : महत्वाचे यश मिळेल. बढती किंवा नवी संधी.


आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.


प्रेम व नातेसंबंध : धार्मिक कार्यात रस वाढेल. 


आरोग्य : थोडा थकवा किंवा डोळ्यांचा त्रास संभवतो.


शुभ उपाय : विष्णू सहस्त्रनाम वाचा.


(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)


समृद्धी दाऊलकर


संपर्क क्रमांक : 8983452381


हे ही वाचा :


Loyal Zodiac Signs : पार्टनरसाठी काही पण! 'या' 5 राशींच्या लोकांचं प्रेम सर्वात खरं असतं, पार्टनरची शेवटपर्यंत साथ सोडत नाहीत