Horoscope Today 30 June 2025: आज 30 जून म्हणजेच आजचा दिवस सोमवार. आजचा दिवस काही राशींसाठी चांगला तर काही राशींसाठी फार आव्हानात्मक ठरु शकतो एकूणच सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
प्रेम: थोडी असमंजसताकरिअर: नवीन प्रोजेक्टचा विचारआरोग्य: उष्णतेचा त्रासउपाय: शिवलिंगावर दूध अर्पण करा
वृषभ रास (Taurus Horoscope)
प्रेम: मैत्रीचा आधारकरिअर: आर्थिक योजना लाभदायकआरोग्य: अपचनउपाय: महामृत्युंजय जप करा
मिथुन रास (Gemini Horoscope)
प्रेम: नव्याने संवादकरिअर: आत्मविश्वास वाढेलआरोग्य: झोपेचा अभावउपाय: शिव चालीसा वाचा
कर्क रास (Cancer Horoscope)
प्रेम: भावनिक नाते दृढकरिअर: करार अथवा निर्णयात यशआरोग्य: मानसिक स्थैर्य मिळेलउपाय: सोमवारी उपवास करा
सिंह रास (Leo Horoscope)
प्रेम: अपेक्षा वाढतीलकरिअर: जबाबदारीची पूर्तताआरोग्य: थकवाउपाय: पंचामृत अर्पण करा
कन्या रास (Virgo Horoscope)
प्रेम: जुनी नाती परत जोडतीलकरिअर: परदेशसंबंधी योजनाआरोग्य: त्वचा विकारउपाय: "ॐ नमः शिवाय" चा जप करा
तूळ रास (Libra Horoscope)
प्रेम: सौम्य नातेकरिअर: नवा मार्ग मिळेलआरोग्य: डोकेदुखीउपाय: रुद्राभिषेक करा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
प्रेम: स्थिरता लाभेलकरिअर: अडकलेली कामं मार्गी लागतीलआरोग्य: रक्तदाबाची तक्रारउपाय: बेलपत्र अर्पण करा
धनु रास (Sagittarius Horoscope)
प्रेम: समंजसपणाकरिअर: नवीन जबाबदारीआरोग्य: शरीर थकलेलेउपाय: महादेवाला शंख जल अर्पण करा
मकर रास (Capricorn Horoscope)
प्रेम: शांतता राखाकरिअर: यशस्वी प्रगतीआरोग्य: सांधेदुखीउपाय: शिवाय नमः मंत्राचे 108 जप
कुंभ रास (Aquarius Horoscope)
प्रेम: प्रेमात भावनिक समजकरिअर: नवे संधीआरोग्य: थोडे अस्वस्थ वाटेलउपाय: रुद्राष्टक पठण करा
मीन रास (Pisces Horoscope)
प्रेम: हळुवार संवादकरिअर: आर्थिक नफाआरोग्य: डोळ्यांची काळजीउपाय: जलात चंदन मिसळून अभिषेक करा
(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)
समृद्धी दाऊलकर
संपर्क क्रमांक : 8983452381
हेही वाचा :