एक्स्प्लोर

Horoscope Today 29 November 2024 : मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 November 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 29 November 2024 : आज 17 नोव्हेंबरचा दिवस. आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते. तर, काही राशींना संकटाच सामना करावा लागू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवसाची सुरुवात फारशी चांगली नसणार आहे. आज तुम्हाला तुमच्या सर्वच कामात थोडा वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. तुमच्या मनात अनेक विचार सुरु असतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक क्षेत्रात तुमचा सहभाग चांगला असेल. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)  

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. पण तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण देण्याची गरज आहे. तसेच, जर तुम्ही तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आधी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. अन्यथा तुमचं काम मध्येच अडकण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचा मनस्ताप होऊ शकतो. तसेच, पूर्ण दिवसावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, भावा-बहिणीच्या नात्यात सामंजस्यपणा दिसून येईल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. जर तुम्हाला धार्मिक यात्रेला सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी लवकरच शुभ काळ येणार आहे. त्यामुळे धीर धरा. कोणत्याही कामाची घाई करु नका.                                   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shukraditya Rajyog 2026: अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
Surya Grahan 2026: चंद्रग्रहणानंतर आता 2026 चं दुसरं सूर्यग्रहण लवकरच! दुर्मिळ घटना घडणार, कधी होणार सूर्यग्रहण? भारतात दिसणार का?
चंद्रग्रहणानंतर आता 2026 चं दुसरं सूर्यग्रहण लवकरच! दुर्मिळ घटना घडणार, कधी होणार सूर्यग्रहण? भारतात दिसणार का?

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget