Horoscope Today 29 March 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 29 मार्च 2026, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
प्रकृती मान चांगले राहिल्यामुळे आनंदाचा वसा स्वतःबरोबर दुसऱ्यालाही द्याल दिवस चांगला जाईल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आत्तापर्यंत केलेल्या उपासनेचे बळ मिळाल्यामुळे समाधान चेहऱ्यावर दिसेल महिला क्षमाशील बनतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आता तोंडाशी आलेल्या पैशाच्या संधी थोडक्याने हुकतील परदेश प्रवासाचे योग येतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
नोकरीमध्ये लांबच्या गावी बदली होण्याची शक्यता मूळ प्रवासाची आवड तुम्हाला असल्यामुळे मनापासून खुश राहाल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
अनेक प्रकारच्या लोकांच्या संपर्कात याला याचा फायदा तुमचा धोरणे आणि दूरदर्शी स्वभाव नक्कीच घेणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता होईल त्यामुळे आवश्यक ती कामे मार्गी लागतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तुमची बुद्धिमत्ता आणि ग्रहण शक्ती यांच्या जोरावर कामाचा दर्जा चांगला ठेवाल महिला थोड्या लहरी बनतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
तुमचे अंतर्मन काय साधं घालते आहे याचा अंदाज जवळचे लोक निश्चित घेतील कामे मार्गी लावाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
अनेक धाडसी निर्णय सर्व आघाडीवर घ्यायला अजिबात मागेपुढे पाहणार नाही तुम्ही केलेले काम आणि तुम्हाला मिळणारा मोबदला याचे गणित उत्तम जमेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आज कष्ट जास्त पडतील तरीसुद्धा वेगळाच आत्मविश्वास मनामध्ये जागेल आणि पुढच्या कामासाठी तत्परता दाखवाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
वडिलोपार्जित इस्टेटचा प्रश्न लिंगायत पडेल महिला बौद्धिक क्षेत्रात जास्त रमतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
दुसऱ्यांना सतत मदतीचा हात देत असल्यामुळे लोकप्रिय व्हाल याचा फायदा करून घ्या.
हे ही वाचा :
