Horoscope Today 29 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 29 जून 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज असतील आणि चंचल मनामुळे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होणार नाही.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आर्थिक घरी चांगली बसल्यासारखी वाटली तरी खर्चामुळे पैशाला अनेक वाटा फुटल्यामुळे जवळ पैसे राहणार नाहीत.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
नोकरी व्यवसायात थोड्या गढूळ वातावरणाला सामोरे जावे लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
एखाद्या गोष्टी संबंधी किती जीव तोडून वरिष्ठांना सांगितले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज थोडे शांत राहणे चिताव ठरेल महिला थोड्या तापट बनतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
थोडेसे हेकेखोरआणि मानी स्वभावाचे म्हणून लोकांच्या टीका आज ऐकायला मिळतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
जुनी येणी वसूल होतील नोकरी व्यवसायात कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला मानल्यास फायदा होईल शत्रूंच्या गुप्त कारस्थानाला बळी पडू शकता.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
कुटुंबामध्ये बरेच दिवसापासून चाललेला एखादा वाद संपुष्टात येईल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला हवी तशी परिस्थिती न मिळाल्यामुळे थोडी त्रास होऊन जाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
महिलांनी समजूतीचे धोरण स्वीकारावे तुमच्यावर विसंबून राहून बऱ्याच कामांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर टाकण्यात येणार आहेत.
मीन रास (Pisces Horoscope Today)
कर्तव्याला श्रेष्ठ मानण्यात धन्यता वाटून घ्यावी त्यामुळे सगळीकडे मान मिळेल.
हेही वाचा :
