Horoscope Today 28 March 2025 : पंचांगानुसार, आज 28 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार शुक्रवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

पैशांच्या अडचणी संपुष्टात येतील आर्थिक घडी मनाजोगी बसेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

तरुण-तरुणींचे विवाह जुळतील मनासारखा जोडीदार मिळेल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

कौटुंबिक प्रश्न सुटतील आनंदाला पूरक ग्रहमान असल्यामुळे दिवस चांगला जाईल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

उत्साह वाढेल विचारांचा ठामपणा यश देऊन जाईल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

स्वतःवर श्रद्धा ठेवा सर्व प्रश्न सुटतील स्वतःबरोबर सहवासात येणाऱ्या व्यक्तींनाही आनंद द्याल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

स्वतःसाठी खरेदी कराल महिलांना आपली कला दाखवण्याची संधी मिळेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

वैवाहिक सौख्या बाबत तडजोड करावी लागेल कलाकारांना महत्त्वाच्या संधी मिळतील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

आरोग्याची काळजी घ्यावी प्रत्यक्ष कृतीवर जोर राहील.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

विचार न करता घाईघाईने कृती करण्याचा विचार होण्याची शक्यता आहे.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मुली स्वभावाला आवर घालायला हवा सतत कुठली तरी चिंता मनात राहील.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

शिक्षणात अडथळे येण्याची शक्यता त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

मीन रास (Pisces Horoscope Today)

भाऊबंदकी डोके वर काढेल आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Surya Grahan 2025 : शनी अमावस्येला असणार सूर्यग्रहणाचं सावट; 'या' 3 राशींसाठी धोक्याची घंटा, चुकूनही घराबाहेर पडू नका