Horoscope Today 27 March 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 27 मार्च 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

घरामध्ये कोणाशी तुमची मते न पटल्यामुळे ताण-तणाव वाढतील तुमचा अस्थिर आणि चंचल स्वभाव जास्तच उफाळून येईल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आज तुमचा चौकसपणा वाढणार आहे कलाकारांचे कलेबद्दलचे प्रेम वाढेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आज ग्रहण शक्ती वाढेल त्यामुळे पुढच्या चांगल्या प्रसंगांची बीजे आज रोवली जातील.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

महिलांच्या हातून नाविन्यपूर्ण गोष्टी घडतील आज नोकरीपेक्षा व्यापारात तुम्हाला जास्त फायदा आहे. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

प्रवासाचे योग येतील किंवा घरापासून जास्त वेळ दूर राहाल जोडीदाराच्या स्वभावाची थोडे जमवून घ्यावे लागेल. 

कन्या रास (Virgo Horocsope Today)

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घरापासून लांब किंवा परदेशी जाण्याचे योग येतील पैशाची परिस्थिती सुधारेल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

अनावश्यक खरेदीचा मोह होईल महिलांची मानसिकता जपावी लागेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

जुनी आणि वसूल होती फक्त ज्यांच्याकडून पैसे मिळतील त्या व्यक्तींची वितृष्ट येण्याची शक्यता आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

घरातील पूर्वीचे वाद विकोपाला जाऊ शकतात अशावेळी समझोत्याचे धोरण स्वीकारणे आवश्यक ठरेल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता असल्यामुळे तडजोड तर करावीच लागेल कोणत्याही कागदपत्रांवर विश्वास ठेवून लगेच सह्या करण्यात धोक्याचे ठरेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

वडिलोपार्जित शेतीवाडी घरदार याविषयीच्या चिंतामणीतील परंतु तेथे गुप्त शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

महिला थोड्या तर्कट बनतील धडाडी आणि आत्मविश्वास याच्या जोरावर कामांचा फडशा पाडाल.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

April 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिलचा महिना कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? मासिक राशीभविष्य