एक्स्प्लोर

Horoscope Today 27 July 2025 : आज सूर्यदेवाच्या कृपेने 5 राशींना मिळणार लाभ; श्रावणाचा पहिला रविवार असणार खास, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 July 2025 : आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 27 July 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 27 जुलै 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण नुकताच श्रावण मासारंभ झाला आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

शिल्लक कारणावरून वाद वाढवण्याची प्रवृत्ती राहील त्यामुळे येणारा राग काबूत ठेवावा लागेल.    

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील तफावत जाणवेल त्यामुळे त्यांच्या मताचाही आदर करावा लागेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना थोड्या अस्वस्थ करतील परंतु अशावेळी इष्ट देवतेची उपासना तुम्हाला मनशांतीकडे घेऊन जाईल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

स्वतंत्र आचार विचाराची आवड निर्माण झाल्यामुळे कोणाच्याही तंत्राने चालणार नाही आर्थिक दृष्ट्या कोणती महत्त्वाची उलाढाल करू नये.

सिंह रास (Leo Horoscope Today)

स्त्रियांना घरातील व्यक्तींशी मिळते जुळते घ्यावे लागेल त्यामुळे कोणत्याही प्रसंगात तुमच्या स्वभावात थोडा चिरचिरेपणा राहील.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कोणताही निखळ आनंद तुम्ही उपभोग होऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवून एखादी गोष्ट किती मनावर घ्यायची याचा विचार करायला लागेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

व्यवसाय धंद्यामध्ये काहीतरी ठोस बदल करावेसे वाटतील हाताखाली काम करणाऱ्या कामगारांच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

कलाकारांना आपली कला समाजासमोर सादर करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

कोणत्याही कामांमध्ये दिरंगाई झाली तरी ते पूर्ण होईल याची खात्री बाळगा विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

प्रेम प्रकरणांना तडजोडीतून यश मिळेल महिलांवर आधुनिक विचारांचा पगडा राहील.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घ्याल त्यामुळे जवळच्या लोकांचे तुमच्या शिवाय पान हलणार नाही.

मीन रास (Pisces Horoscope Today)

तुमच्या काही नवीन योजना संबंधित लोकांच्या समोर मांडाल परंतु त्यामुळे थोडी संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होईल.

हेही वाचा :       

Numerology : अभ्यासात 'हुशार' पण प्रेमात 'ढ' असतात 'या' जन्मतारखेचे लोक; खरं प्रेम मिळत नाहीच पण खिसाही होतो रिकामा

महत्त्वाच्या बातम्या

Mahalaxmi Rajyog 2026 : 16 जुलैला जुळून येणार 'महालक्ष्मी राजयोग'; 4 राशींचं झटक्यात पालटणार नशीब, हातात खेळणार पैसाच पैसा
16 जुलैला जुळून येणार 'महालक्ष्मी राजयोग'; 4 राशींचं झटक्यात पालटणार नशीब, हातात खेळणार पैसाच पैसा
Lord Shiva Favourite Zodiac Signs : महादेवाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; श्रावण महिन्यात राशींना मिळणार बंपर लाभ; धनसंपत्तीत होणार भरभराट
महादेवाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; श्रावण महिन्यात राशींना मिळणार बंपर लाभ; धनसंपत्तीत होणार भरभराट
Shani Vakri 2026 : मकर, कुंभ आणि मीन राशींनो वेळीच राहा सावध...27 जुलैपासून पुढचे 138 दिवस असणार शनिची वक्री चाल, संपत्तीवर होणार परिणाम?
मकर, कुंभ आणि मीन राशींनो वेळीच राहा सावध...27 जुलैपासून पुढचे 138 दिवस असणार शनिची वक्री चाल, संपत्तीवर होणार परिणाम?
Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Embed widget