Horoscope Today 27 December 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 27 डिसेंबर 2025, आजचा वार शनिवार आहे. हा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

कर्ज मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न करा वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या अहंकारी वृत्तीला तोंड द्यावे लागेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

माने जपून चालवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न असाल तर मुलाखतीचे तंत्र शिकून घ्या.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

स्वतःला काय वाटते यापेक्षा दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार जास्त करावा लागेल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

महिलांना तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल तुमच्या उच्च विचारामुळे लोक प्रभावित होतील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

वैवाहिक जीवनात मागील कोणत्याही गोष्टींची पुनरावृत्ती होत नाही ना त्यामुळे वाद निर्माण होतात ती गोष्ट टाळावी.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

एखादी भाग्यदायी घटना घडू शकते नवीन घराच्या शोधात असाल तर चांगल्यापैकी घर किंवा वाहनयोग संभवतो.

तूळ रास (Libra Horoscope Today)

पैसा मिळाला तरी त्याला खर्चाच्या अनेक वाटा फुटतील परदेश गमनाचे योग येतील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

जवळचे प्रवास घडतील तुमच्या विरुद्ध कारवाया करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवाल.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

कुटुंबामध्ये अचानक चांगल्या वाईट घटनांचा सामना करावा लागेल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आज बौद्धिक कामे तुम्हाला सहज जमतील त्यामुळे त्या क्षेत्रात यश मिळेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कोणतेही आर्थिक व्यवहार करताना जपून करावेत काही गडबडीने कोणतेही निर्णय घेऊ नयेत.

मीन रास (Pisces Horoscope Today)

नोकरी व्यवसायात बरोबरीचे लोक पुढे जातील त्यामुळे थोडे निराश व्हाल.

हे ही वाचा :                  

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा चांगला की वाईट? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य