Horoscope Today 27 April 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 27 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार रविवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

व्यापार उद्योगात जरा जास्त भांडवल लागू शकते आज कोणतेच काम तातडीने होणार नाही.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

पैशाची बाजू समाधानकारक राहिली घरामध्ये जोडीदार अशी थोडी मतभेद संभवतात परंतु ते जास्त काळ टिकणार नाहीत. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

धंद्यात भागीदार अशी तडजोड करण्या व्यतिरिक्त काही मार्ग दिसणार नाही महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील सरकारी कामे अडली असतील तर ती आज करायला हरकत नाही. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी मित्रमंडळींचे सहकार्य सहज मिळेल. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरीमध्ये स्पर्धेला तोडीस तर उत्तरे द्याल आणि कामाचा फdशा पाडाल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

नोकरीत वरिष्ठांची मर्जी मिळवाल मानसिक स्वास्थ्य मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

अचानक धनलाभाच्या दृष्टीने दिवस महत्त्वाचा स्त्री वर्गाकडून फायदा होईल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

अध्यात्माची आवड असणाऱ्यांची उपासना मार्गात प्रगती होईल आर्थिक स्थिती सुधारेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

ज्या गोष्टींची इच्छा कराल त्याची इच्छापूर्ती होईल तरुण आधुनिक फॅशन कडे ओढ घेतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

मोठ्या भावंडांबाबत फायद्याच्या गोष्टी घडतील महिला कामाला जास्त महत्त्व देतील.  

मीन रास (Pisces Horoscope Today)

संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल त्यांच्यासाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा नेमका कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य