एक्स्प्लोर

Horoscope Today 27 September 2025: आजचा शनिवार 'या' 7 राशींसाठी भाग्यशाली! शनिकृपेने बॅंक-बॅलेन्स वाढण्याचे मोठे संकेत, 12 राशींचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 27 September 2025: शारदीय नवरात्री आणि आजचा शनिवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 27 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 27 सप्टेंबर 2025, आजचा वार शनिवार आहे. आज शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस जरी असला तरी तिथी पंचमी आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी आणि शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज जनमानसामध्ये स्वतःची प्रतिमा ठसवण्याचे काम तुमच्याकडून चांगले होईल

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही प्रसंगाला न घाबरता जशास तसे धोरण ठेवून काम पुढे न्याल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला जास्त तडफदार बनतील, सौम्य परंतु ठाम स्वरामध्ये स्वतःचे कर्तुत्व दाखवाल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काम करताना वातावरणातील मरगळ थोडी जाणवणार आहे, त्यामुळे उत्साह कमी राहील

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज तज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही, व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज कर्ज घेण्याचा मोह होईल, परंतु अंथरूण पाहून पाय पसरणे गरजेचे ठरेल

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज ज्यांना त्वचारोगाचे विकार आहेत, त्यांनी डॉक्टर इलाज आणि पथ्य पाणी सांभाळावे, महिलांनी कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज खोटी स्तुती तुम्हाला कधीच भूल पाडत नाही किंवा टीकेने तुम्ही कोमेजणार नाही, यामुळे तुमच्या वाटेला जायचे लोक प्रकर्षाने टाळतील

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज एखाद्या कामाबाबत चिकाटी ठेवण्यात थोडे कमी पडाल आणि तेथे संभ्रमावस्था सुद्धा निर्माण होऊ शकते

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये थोडा दूरदर्शीपणा ठेवायला लागेल आणि त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कधी कधी कोणताही निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून विचार होऊ शकतो, ही गोष्ट आज सांभाळायला हवी

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज कोर्ट कचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

हेही वाचा :           

October 2025 Monthly Horoscope: ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कसा जाणार? कोणाचं नशीब पालटणार? कोणासाठी टेन्शनचा? 12 राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2026: उद्या दिवाळी पाडवा..पत्नीने पतीचं औक्षण करण्यामागचं कारण काय? धार्मिक महत्त्व, परंपरा, पौराणिक कथा..
उद्या दिवाळी पाडवा..पत्नीने पतीचं औक्षण करण्यामागचं कारण काय? धार्मिक महत्त्व, परंपरा, पौराणिक कथा..
Mangal Transit 2026: 12 नोव्हेंबरपासून 7 राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट! मंगळाचे संक्रमण,  करिअर, पैसा, प्रगतीच्या संधी...ज्योतिषशास्त्र...
12 नोव्हेंबरपासून 7 राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट! मंगळाचे संक्रमण,  करिअर, पैसा, प्रगतीच्या संधी...ज्योतिषशास्त्र...
Hindu Religion: देवाला अर्पण केलेला नारळ खराब निघाला तर शुभ की अशुभ? धार्मिक महत्त्व, मान्यता काय सांगते? जाणून थक्क व्हाल...
देवाला अर्पण केलेला नारळ खराब निघाला तर शुभ की अशुभ? धार्मिक महत्त्व, मान्यता काय सांगते? जाणून थक्क व्हाल...
Somvati Amavasya 2026: आज सोमवती अमावस्या, 5 राशींचं भाग्य फळफळलं! सौभाग्य योगाचा पॉवरफुल संयोग, काय करावे? काय करू नये? ज्योतिषशास्त्र...
आज सोमवती अमावस्या, 5 राशींचं भाग्य फळफळलं! सौभाग्य योगाचा पॉवरफुल संयोग, काय करावे? काय करू नये? ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Embed widget