एक्स्प्लोर

Horoscope Today 25 September 2025 : आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींवर प्रसन्न होतील दत्तगुरु; संकटांवर कराल मात, हातात खेळेल पैसा; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 25 September 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 25 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 25 सप्टेंबर 2025 चा दिवस आहे. आजचा वार गुरुवार असल्या कारणाने हा दिवस आपण दत्तगुरुंना समर्पित करतो. तसेच, आज शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार हे देखील जाणून घेऊयात. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. मात्र, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : कामात गती वाढेल. नवीन प्रकल्पात यश.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ. खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीकडून आधार. घरात आनंद.

आरोग्य : डोकेदुखी किंवा तणाव जाणवू शकतो.

शुभ उपाय : "ॐ गं गणपतये नमः" ११ वेळा म्हणा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नवीन जबाबदारी येईल.

आर्थिक स्थिती : पैशांचा प्रवाह वाढेल. नफा मिळेल.

प्रेम व नातेसंबंध : कुटुंबातील मतभेद दूर होतील. प्रेमसंबंध घट्ट होतील.

आरोग्य : पोटाशी संबंधित त्रास संभवतो.

शुभ उपाय : पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कामात प्रगती.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढेल. खर्चाचे नियोजन गरजेचे.

प्रेम व नातेसंबंध : मित्रांकडून मदत मिळेल. प्रियजनांसोबत छान वेळ.

आरोग्य : थकवा जाणवेल. विश्रांती घ्या.

शुभ उपाय : गणपतीला दुर्वा अर्पण करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : महत्त्वाच्या चर्चेत यश मिळेल. नवी संधी येईल.

आर्थिक स्थिती : पैशाचे नियोजन चांगले राहील. जुना पैसा परत मिळू शकतो.

प्रेम व नातेसंबंध : कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. प्रेमसंबंधात गोडवा.

आरोग्य : सर्दी-खोकला होऊ शकतो.

शुभ उपाय : "ॐ नमो भगवते वासुदेवाय" जप करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : नवा व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य राहील. उत्पन्न वाढेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीशी भेट होईल. कुटुंबात समाधान.

आरोग्य : थोडासा थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

शुभ उपाय : सूर्याला पाणी अर्पण करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून फायदा. खर्च कमी होईल.

प्रेम व नातेसंबंध : प्रियजनांकडून शुभवार्ता. कौटुंबिक सौहार्द.

आरोग्य : अॅसिडिटी किंवा गॅस्ट्रिक समस्या संभवतात.

शुभ उपाय : तुळशीला जल अर्पण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : भागीदारीत यश मिळेल. महत्त्वाचा निर्णय योग्य ठरेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक व्यवहारात फायदा. स्थावर मालमत्तेचे लाभ.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीकडून आधार. कुटुंबातील संबंध घट्ट होतील.

आरोग्य : मानसिक ताण जाणवेल. ध्यान उपयुक्त ठरेल.

शुभ उपाय : तणावपूर्ण वातावरणातही यश मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : गुप्त शत्रूंवर विजय. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत.

आर्थिक स्थिती : पैशांचा प्रवाह वाढेल. कर्ज फेडले जाईल.

प्रेम व नातेसंबंध : घरात मंगलकार्य. प्रेमसंबंधात यश.

आरोग्य : डोक्याची काळजी घ्या. डोळ्यांना विश्रांती द्या.

शुभ उपाय : "ॐ नमः शिवाय" जप करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

उत्साहवर्धक संधी मिळेल. शिकण्याची इच्छा वाढेल. मित्रांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते. कौटुंबिक कार्यक्रमांमुळे आनंद वाढेल. संध्याकाळी ध्यानधारणा करा.

करिअर : नवे प्रकल्प सुरू होतील. परदेशी संपर्कातून फायदा.

आर्थिक स्थिती : नवा प्रकल्प लाभदायक.

प्रेम व नातेसंबंध : मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. प्रणयात यश.

आरोग्य : सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

शुभ उपाय : पिवळं फुल घरात ठेवा.

मकर रास (Capricorn Horoscope)

कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची भूमिका घ्या. वरिष्ठांचा विश्वास जिंकाल. कुटुंबातील मतभेद कमी होतील. प्रेमसंबंधात प्रामाणिकता ठेवा. घराच्या सजावटीसाठी वेळ द्या.

करिअर : वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. करार साइन होण्याची शक्यता.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य जाणवेल.

प्रेम व नातेसंबंध : कौटुंबिक सौहार्द. पती-पत्नीचे संबंध घट्ट होतील.

आरोग्य : अति थकवा टाळा.

शुभ उपाय : शनिदेवाच्या मंदिरात दिवा लावा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

तुमच्या कल्पना अंमलात आणण्यासाठी आज योग्य दिवस आहे. जुनी समस्या सोडवण्याची संधी मिळेल. कुटुंबात शांतता राहील. प्रवास शक्य आहे.

करिअर : उच्च पदस्थ लोकांशी चांगले संबंध तयार होतील.

आर्थिक स्थिती : खर्च आणि उत्पन्न यांचा समतोल ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : प्रियजनांसोबत गप्पांचा वेळ. कुटुंबात ऐक्य.

आरोग्य : त्वचेची काळजी घ्या.

शुभ उपाय : तुळशीसमोर दीप लावा.

मीन रास (Pisces Horoscope)

कामातील मेहनत फळ देईल. सर्जनशीलतेला वाव मिळेल. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. प्रेमात गोड क्षण येतील. अध्यात्मिक साधना तुम्हाला शांतता देईल.

करिअर : ऑफिसमध्ये तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल.

आर्थिक स्थिती : थोडे उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : घरातील वातावरण आनंदी. जोडीदाराकडून आधार.

आरोग्य : पाण्याची कमतरता टाळा.

शुभ उपाय : पिवळं वस्त्र परिधान करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हेही वाचा :

Horoscope Today 25 September 2025: आजचा गुरूवार 'या' 7 राशींसाठी भाग्यशाली! दत्तकृपेने बॅंक-बॅलेन्स वाढण्याचे मोठे संकेत, 12 राशींचे राशीभविष्य वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Shani Sade Sati: दिवाळीनंतर 3 राशींनी सावधान, साडेसातीचं वादळ घोंगावतंय! पुढच्या काळात 'या' 6 चुका चुकूनही करू नका, काय काळजी घ्याल? ज्योतिषशास्त्र...
दिवाळीनंतर 3 राशींनी सावधान, साडेसातीचं वादळ घोंगावतंय! पुढच्या काळात 'या' 6 चुका चुकूनही करू नका, काय काळजी घ्याल? ज्योतिषशास्त्र...
Horoscope Today 7 November 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ नेमक्या कोणत्या राशीला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ नेमक्या कोणत्या राशीला मिळणार? आजचे राशीभविष्य
Diwali 2026: 8 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; दिवसभरातील पूजा, धार्मिक महत्व...
8 नोव्हेंबरला नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजन एकाच दिवशी! अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजनाचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; दिवसभरातील पूजा, धार्मिक महत्व...

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Embed widget