Horoscope Today 25 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 25 मार्च 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस थोडी मानसीक ओढाताण होईल, परंतु नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक काम कराल, त्यामुळे वरिष्ठ खूश होतील,
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस कामाचा दर्जा सुधारेल, नवीन कामही मिळतील, परंतु घरातील व्यक्तींच्या प्रकृतीच्या तक्रारींकडे जरा जास्तच लक्ष द्यावे लागेल,
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस बऱ्याच जणांना परदेशागमनाची संधी मिळेल, बऱ्याच दिवसांपासून बघितलेली स्वप्ने साकार होतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा समर्थक राखता राखता दिवस कसा संपेल कळणार नाही
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस मूड चांगला राहील, परंतु भागीदारीच्या व्यवसायामध्ये एकमेकांची मते न पटल्यामुळे थोडे वाद संबोधतात
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस पैशाची परिस्थिती थोडी नाजूक राहील, त्यामुळे वास्तव देशी सामना करण्याचा प्रयत्नपूर्वक निश्चय करावा लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस पैसा मिळाला तरी त्याचा अपव्यय व्हायला वेळ लागणार नाही, मुलांच्या करिअर बाबत जरा जास्त जागरूक व्हाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कुटुंबामध्ये थोड्या थोड्या कारणावरून वाद होतील, परंतु तुमच्या मध्यस्थीमुळे प्रश्न सामोप्रचाराने सोडवले जातील
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी उद्या जे काम करणार आहात ते आजच करा, जोडीदाराच्या थंड प्रतिक्रियांमुळे घरातील प्रश्न जैसे थे राहतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस महिला घरात तडजोरीचे धोरण स्वीकारतील, आज अतिशय हळवे बनाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस एकांत वास आवडला तरी एकटे राहायलाही तुम्हाला आवडणार नाही, तुमचा दूरदर्शीपणा खूप उपयोगी पडेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस आज जरा जास्तच मेहनत करावी लागेल, त्यामुळे थोडा शीण येईल, त्यामुळे प्रकृती सांभाळून कष्टाची कामे अंगावर घ्या
हेही वाचा>>
April 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी एप्रिल महिना ठरणार गेमचेंजर, 6 पैकी फक्त 3 राशी होतील मालामाल; मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
