Horoscope Today 25 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 25 डिसेंबर 2025, आजचा वार गुरूवार आहे. पौष मासारंभ झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुमचे कर्तुत्व दाखवावे लागेल
वृषभ रास (TaurusHoroscopeToday)
वृषभ राशीच्या लोकांनो आज मुलांसाठी आर्थिक नुकसान सहन करावी लागण्याची शक्यता
मिथुन रास (GeminiHoroscopeToday)
मिथुन राशीच्या लोकांनो आज पैसा मिळेल, पण तो जास्त खर्च होण्याकडेच कल राहील
कर्करास (Cancer HoroscopeToday)
कर्क राशीच्या लोकांनो आज काही बदल स्वतःमध्ये करावे लागतील, व्यवसायातडोळसपणे धोका पत्करावा लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिलांच्या अपेक्षा पूर्ण होऊशकणारनाही, आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज नाविन्यपूर्ण गोष्टी करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्यासंधीमिळतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज थोडासा अहंकार आणि स्वतःबद्दलच्याअवाजवी कल्पनांना थारा देऊ नका
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या लहरी आणि विक्षिप्त स्वभावामुळे कोणाशी फार काळ सख्य राहणे कठीण जाईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यावर टीका करताना तुमच्यावरही बाजी उलटू शकते, याची जाणीव ठेवा
मकर रास (CapricornHoroscopeToday)
मकर राशीच्या लोकांनो आज कोणत्याही मायाजाळात अडकू नका, अत्यंत स्वतंत्र वृत्ती आणि हट्टी स्वभावावरनियंत्रणठेवणेआवश्यक करेल
कुंभ रास (AquariusHoroscopeToday)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिला इतरांच्या मताची पर्वा करणार नाही, आज सतत कार्यरतराहणेआवडेल
मीन रास (PiscesHoroscopeToday)
मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या रसिक वृत्तीचे दर्शन लोकांना घडेल, कोणतेही काम मनापासून कराल
हेही वाचा
Shani Transit 2026: भाग्य फळफळलं, 2026 मध्ये 3 राशींच्या डोक्यावर शनिदेवांचा हात, प्रचंड पाठबळ, नववर्षात 3 वेळा स्थिती बदलणार, पैसा, नोकरी, प्रेम...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
