Horoscope Today 24 October 2025 : आजचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळतील शुभ संकेत, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 24 October 2025 : देवी कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 October 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 24 ऑक्टोबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज हर तऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार राहाल लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
कोणाला बोलण्यात तुम्ही हार जाणार नाही उपासना करून अध्यात्मिक उंची गाठाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
नवनवीन योजना डोक्यात मिळतील आणि त्या राबवण्यासाठी खूप कष्ट कराल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
घराच्या बाबतीत थोडे भावनेच्या आहारी जाल जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
महिलांना थोडी मानसिक आंदोलने जास्त जाणवतील परिस्थितीचा समन्वय साधायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
एखाद्याचे म्हणणे नीट ऐकून घेऊन त्यांना मान द्याल आणि तडजोड कराल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
दुसऱ्यांना आदर वाटावा असे तुमचे वागणे राहणार आहे कोणत्याही गोष्टी मनावर घेणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहाल त्यामुळे कामाचा दर्जा वाढेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे राहाल अत्यंत विश्वसनीय कामे तुम्हाला करावी लागतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
स्वतःचा मान राखण्यात तेवढेच तत्पर राहाल सुख शांती आणि समाधान निर्माण करण्याकडे कल निश्चित राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
परिस्थितीचे रडगाणे न गाता धीराने उभे राहाल महिला अल्प संतुष्ट राहतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
स्वतःबद्दल फाजील अभिमान बाळगू नका परंतु बोलण्यावर सर्व गोष्टी मारून न्याल.
हेही वाचा :















