एक्स्प्लोर

Horoscope Today 24 July 2025 : आजच्या दिवशी 'या' राशींच्या पाठीशी असणार दत्तगुरु; संकट येण्याआधीच देतील संकेत, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 July 2025 : आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 24 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 24 जुलै 2025 चा दिवस आहे. आजचा वार गुरुवार असल्या कारणाने आजचा दिवस दत्तगुरुंना (Dattaguru) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी अनेक आषाढ अमावस्या असल्या कारणाने आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. यासाठीच आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : कामात यश

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : समजूतदारपणा आवश्यक

आरोग्य : थोडा अशक्तपणा

शुभ उपाय : गुरू मंत्र – "ॐ बृं बृहस्पतये नमः" जपा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : आर्थिक लाभ

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : स्नेह टिकून राहील

आरोग्य : घशाचा त्रास

शुभ उपाय : पिवळ्या फळांचे दान करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : बोलण्याने यश

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : नवीन ओळख

आरोग्य : थोडा थकवा

शुभ उपाय : हळदीचा तिलक लावा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : योजनाबद्ध प्रगती

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : भावनात्मक संवाद

आरोग्य : पचन त्रास

शुभ उपाय : पिवळा कपडा गुरुवारी दान करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : निर्णय योग्य ठरेल

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात स्थिरता

आरोग्य : उष्णतेचा त्रास

शुभ उपाय : केळ्याचे झाड पूजन करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : शिक्षण व लेखनात यश

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : नवा उत्साह

आरोग्य : थोडी बेचैनी

शुभ उपाय : "ॐ गुरवे नमः" जपा 11 वेळा

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : सौम्य बोलणे फायदेशीर

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : शांतता व समजूत

आरोग्य : थोडी अस्वस्थता

शुभ उपाय : गुरुवारी बेसन दान करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : व्यवसायात वाढ

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुने प्रश्न मिटतील

आरोग्य : थोडा थकवा

शुभ उपाय : वडीलधाऱ्यांना साखर दान करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : गुरू लाभ देईल

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : सौहार्द निर्माण

आरोग्य : स्नायू दुखणे

शुभ उपाय : गुरुवारी पिवळी मिठाई वाटा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : यशस्वी सौदे

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : जवळीक वाढेल

आरोग्य : शरीरात थकवा

शुभ उपाय : पिवळ्या फुलांनी पूजा करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवीन जबाबदारी

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : संवाद सुधारेल

आरोग्य : मानसिक थकवा

शुभ उपाय : गुरुवारी चण्याचे डाळ दान करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : गुरूचे मार्गदर्शन लाभेल

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : आध्यात्मिक भावनिकता

आरोग्य : निद्रानाश

शुभ उपाय : गुरुवार उपवास ठेवा, केशर तिलक लावा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Numerology Of Mulank 5 : शब्दांचे धनी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; ते म्हणतील तीच असते पूर्व दिशा, 90 टक्के सल्ले ठरतात खरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana Palash Muchchal: स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana Palash Muchchal: स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
Embed widget