Horoscope Today 23 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 22 जानेवारी 2026, आजचा वार बुधवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आज वसंत पंचमीचा दिवस आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक, व्यवसायात फक्त एकाच गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करा वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात समाजसुचकता ठेवावी लागेल, महिलांनी चाकोरी बाहेरच्या गोष्टी करण्याचे धाडस न केलेलेच बरे
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज स्वतःच्या विचारांच्या चौकटीपलीकडे न जाता, त्याबरोबर थोडा हट्टीपणाही कराल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज वारसा हक्काने मिळणाऱ्या इस्टेटीबाबतची कामे मार्गी लागतील, कलांना उत्तेजन मिळाले तरी योग्य संधी मिळण्याची वाट पाहावी लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज तापटपणा वाढल्यामुळे इतर लोक हैराण होतील, सर्व कामांना दिरंगाई होईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज सर्व बाबतीत तारतम्य राखले पाहिजे. व्यवसाय नोकरीत मात्र हुशारीने वागून कामांमध्ये सुधारणा कराल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल, रोखीचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी संधीचा फायदा करून घ्यावा, इतरांना सल्ले देण्यात तुम्ही पुढे राहाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारली तरी हातात पैसा राहणार नाही, अति संवेदनशील बनाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याला मदत करण्यात तत्पर राहाल, तरुण वर्ग स्वप्नाळू बनेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कवी लेखक आणि कलावंतांना चांगल्या संधी मिळतील, प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे योग आहेत
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज भक्तीभाव वाढीला लागून अध्यात्मिक उन्नती साधाल, सूचक स्वप्ने पडतील.
हेही वाचा
Vasant Panchami 2026: कष्ट संपले.. 23 जानेवारीपासून 5 राशींची भरभराट! वसंत पंचमीला तब्बल 5 शुभ योगांचा महासंगम, देवी सरस्वतीच्या कृपेने यश पदरात...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
