Horoscope Today 23 August 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 23 ऑगस्ट 2026, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today)जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
तुमच्याकडे प्रचंड गतिमानता आहे त्याचा उपयोग आज करून घ्या. सर्वांशी गोड बोलणे ठेवल्यामुळे लोकांची मने जिंकून घ्याल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
बाहेरची आघाडी चांगली रडवाल परंतु घरामध्ये जोडीदाराबरोबर शुल्लक कारणावरून वाद होण्याचा संभव आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज इतरांबरोबर तडजोड करावी लागेल कोणतीही गोष्ट टोकाची सहन करण्याची पात्रता येईल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
रेंगाळलेली कामे गती घेतील मात्र त्यासाठी भुताच्या व्यक्तींना खुश ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणे आवश्यक आहे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
भोवतालच्या व्यक्तींना खुश ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणे आवश्यक आहे महिलांनी तापटपणा सोडावा.
तूळ रास (Libra Horoscope Today)
जगापुढे विलक्षण रीतीने पुढे येण्याची धमक आज चांगली राहील त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी निधड्या छातीने सामोरे जाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
समोरच्या माणसाच्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसाल तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा एक प्रकारची जरब असेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
जवळच्या माणसांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात काही ठोस बदल करावे लागतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
व्यवसाय तुला खालचा करत राहाल परंतु विचाराने केलेले कोणतेही गोष्ट दुःखाला कारणीभूत होते हे लक्षात ठेवा.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
दुसऱ्याला आपली मते पटवून देण्यात आनंद मानाल एकंदरीतच संघर्षमय असा दिवस जाणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope Today)
वडिलोपार्जित इस्टेट विषयी घडलेले प्रश्न सुटतील महिलांनी पायाच्या दुखण्यापासून सांभाळावे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
