Horoscope Today 23 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 23 एप्रिल 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण पंचांगानुसार, आज गंगासप्तमी आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात छोट्या-मोठ्या तडजोडी कराव्या लागतील, कधीतरी अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील, महिला थोड्या खर्चिक बनतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस शरीर प्रकृती चांगली राहील, कामाची धमक वाढेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस मानसिक अस्थिरता जाणवली तरी, सर्व गोष्टींवर मात करण्याची ताकद ही मिळेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस संतती बाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल, त्यांच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस घरापासून दूर राहण्याचे प्रसंग येतील तर, खर्चाला अनेक वाटा फुटतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, वासरात लंगडी गाय शहाणी असा अनुभव घ्याल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस महिलांनी स्वतःच्या गुणांची पारख करावी, नोकरी व्यवसायामध्ये उत्तम वातावरणात काम करण्याची संधी मिळेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आजचा दिवस खूप फायदा होईल, यासाठी कष्टाचे डोंगर तर पार करावे लागतीलच
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस तुमच्या एकंदरीत सर्व स्वभावाला मुरड घालावी लागेल दूरदृष्टी उत्तम ठेवाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस परिस्थितीचा आढावा उत्तम घ्याल आणि व्यवहारापेक्षा ध्येयवादी जास्त बनाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस उत्साह आणि आनंदाची उधळण कराल नवीन ओळखी होतील.
ही वाचा
