एक्स्प्लोर

Horoscope Today 23 April 2025: आजचा बुधवार 'या' 3 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 23 April 2025: आजचा बुधवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 23 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार बुधवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्री विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास कामे मार्गी लागतील 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारेल, तरुणांचा अनावश्यक गोष्टीत बराच वेळ वाया जाईल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला जरा जास्तच रसिक बनतील, सर्वांशी मिळून मिसळून वागाल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या विरुद्ध बोलण्याचे धाडस कोणाचे होणार नाही, आपल्या मनाप्रमाणे कामे मार्गी लागतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये जे काम करायला मिळावे, असा प्रयत्न करीत होतात त्याची संधी मिळेल. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज व्यवसायात एकापेक्षा अनेक कामे मिळतील, यंत्रावर काम करणाऱ्यांनी मात्र काळजी घ्यावी  

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज परदेश गमनाची संधी मिळेल, तुमच्याशी स्पर्धा करणारे तुमची प्रगती पाहून माघार  घेतील  

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांना आपले छंद जोपासता येतील. तुमच्या वागण्यामध्ये रसिकता दिसेल  

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज परिस्थिती पाहून आचरण ठेवणे आवश्यक आहे, आज मूड जरा वेगळाच असेल  

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज प्रचंड कामाच्या गर्दीमध्ये हरवून जाल, त्यामुळे थोडी नाराजी येईल  

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, तर चिडचिड होणार नाही, पैशाची परिस्थिती सुधारेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात कोणावरही जास्त विश्वास न ठेवता स्वतः जातीने कामाची पाणी केलीत, तर त्रुटी लक्षात येतील

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Numerology: अखेर 'या' जन्मतारखांचं नशीब उजळलं, नव्या आठवड्यात राज्य! ग्रहांचे शुभ योग, मागोमाग शुभवार्ता, पैसा-बॅंक-बॅलेन्स, करिअर जोरात, अंकशास्त्र
अखेर 'या' जन्मतारखांचं नशीब उजळलं, नव्या आठवड्यात राज्य! ग्रहांचे शुभ योग, मागोमाग शुभवार्ता, पैसा-बॅंक-बॅलेन्स, करिअर जोरात, अंकशास्त्र
Baba Venga Prediction: एकामागोमाग धक्के! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणीही सत्य ठरणार? 20 - 26 एप्रिलमध्ये मोठे बदल, येणार तुफान?
एकामागोमाग धक्के! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणीही सत्य ठरणार? 20 - 26 एप्रिलमध्ये मोठे बदल, येणार तुफान?
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे पुढचे 7 दिवस सर्वात मोठा टर्निंग पॉईंट! एप्रिलचा चौथा आठवडा, 3 राशी धनवान, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे पुढचे 7 दिवस सर्वात मोठा टर्निंग पॉईंट! एप्रिलचा चौथा आठवडा, 3 राशी धनवान, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींच्या आयुष्यात पुढचे 7 दिवस मोठे फेरबदल! एप्रिलचा चौथा आठवडा, 4 राशी मालामाल , साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींच्या आयुष्यात पुढचे 7 दिवस मोठे फेरबदल! एप्रिलचा चौथा आठवडा, 4 राशी मालामाल , साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Nashik Crime News: घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
Nagpur Crime News: एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
Fairness Cream Alert : सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड,
सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड
Embed widget