एक्स्प्लोर

Horoscope Today 22 October 2025: आज बलिप्रतिपदाचा दिवस 'या' 7 राशींसाठी भाग्याचा! सुख-समृद्धी घरात नांदणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 22 October 2025: आज बलिप्रतिपदा आणि बुधवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 22 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 21 ऑक्टोबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आज बलिप्रतिपदा आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज पैशाची आवक वाढेल त्यामुळे खरेदीचे बेत आखाल घरातील व्यक्ती तुमच्यावर खुश होतील

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रसिद्धी माध्यमांच्या दृष्टिक्षेपात याल कामाचा ताणही थोडा जाणवेल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला आपल्या व्यासंगात रमतील वृत्तीने बिनधास्त राहाल कोणाची पर्वा करणार नाही

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या स्वभावाचे फायदे तोटे आज तुम्हाला सहन करावे लागतील महिलांना स्वतःकडे लक्ष देता येणार नाही

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज घरातील लोकांचा तुमच्या कोणत्याही निर्णयावर असणारा विरोध तुमच्या बाबतीत ताण निर्माण करेल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आर्थिक धाडस करायला जाल, परंतु अंथरूण पाहून पाय पसरा

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तरुणांनी मोठ्या व्यक्तींचा अपमान करू नये, सभोवतालच्या वातावरणाचा विचार करावा लागेल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जे होते ते चांगल्यासाठी याचा विचार करून गप्प बसावे लागेल, नोकरीमध्ये तुमचा अधिकार गाजवण्याची गरज भासेल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज कलाकार खेळाडूंना आपले प्राविण्य सिद्ध करण्याची गरज भासेल, व्यवसाय धंद्यातील कायद्यांचे काटेकोर पालन करावे

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज कारखानदारांना कामाची नवीन कार्यपद्धती अवलंबावी लागेल, आर्थिक स्वातंत्र्य मिळेल

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही संघर्षमय वातावरणात खेळी कशी करायची, याला तुम्ही सरावलेले राहाल

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये सर्वांच्या गरजा पुरवण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना थोडा ताण जाणवेल.

हेही वाचा>>

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन होताच 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू! शुक्र-मंगळाचा अद्भूत राजयोग करणार मालामाल, पैसा दुप्पट होणार

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai High Alert: 'दिल्लीतील घटनेनंतर' मुंबईतील CSMT वर कडक बंदोबस्त, RPF जवानांकडून प्रवाशांची कसून तपासणी
Delhi Red Fort Blast: फरीदाबाद कारवाईचा बदला? लाल किल्ल्याजवळ Hyundai i20 कारमध्ये भीषण स्फोट
Delhi Blast: 'सर्व शक्यतांची चाचपणी सुरू', गृहमंत्री Amit Shah यांची माहिती; मृतांचा आकडा ९ वर पोहोचला.
Delhi Blast: 'लाल किल्ल्याजवळ स्फोटात ८ ठार, ३० हून अधिक जखमी', गृहमंत्री अमित शाह यांची माहिती
Delhi Blast: अमित शाहांनी उल्लेख केलेल्या i20 चा मालक सापडला, तपासात मोठा ट्विस्ट!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Embed widget