एक्स्प्लोर

Horoscope Today 22 July 2025: आज मंगळवारी 'या' 6 राशींवर प्रसन्न होणार गणराया! मनातल्या इच्छा होतील पूर्ण, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 22 July 2025: आजचा मंगळवारचा 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 22 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 22 जुलै 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज काही ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज कष्टाने का होईना, परंतु जुनी आणि वसूल होतील त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल  

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो महिला परंपरांचा आग्रह धरतील. जगण्याचे नेटकेपण विचारातून येते आणि विचारांच्या शिस्तीसाठी साधना आवश्यक असते हे लक्षात ठेवा      

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, स्वाभिमान स्वातंत्र्य स्वाध्याय आणि स्वावलंबन याचा उपयोग केल्यास यशाचा किनारा लवकर हाती लागेल        

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल, तुमची बुद्धी आणि कल्पना यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल      

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वास कर्तुत्व गाजवणारा देणारा दिवस आहे, त्यामुळे ध्येयावर प्रेम कराल   

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे याल, समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल        

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रगती कराल, नावलौकिक मिळेल      

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे कौतुक होईल, स्त्रिया जोडीदारास उत्तम सहकार्य करतील      

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज मैदानी खेळ खेळणाऱ्यांना चांगली संधी येईल, शेरास सव्वाशेर बनाल आणि कौतुकास पात्र ठराल    

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो जीवनात किती स्पर्धांना संकटांना तोंड द्यावे लागले, तरी मनशांती ढळू देऊ नका          

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज बुद्धीच्या जोरावर धाडस दाखवून प्रत्येक काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न कराल       

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल.

हेही वाचा :           

Ketu Transit 2025:मायावी केतूची रहस्यमयी चाल, 'या' 5 राशींच्या शत्रूंचे करणार हाल! कुबेराचा खजिना उघडणार, आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Gochar 2026 : 19 एप्रिलला शुक्राचं स्वत:च्याच वृषभ राशीत संक्रमण; वृषभ, कन्यासह या राशींचं भाग्य उजळणार, संपत्तीत होणार भरभराट
19 एप्रिलला शुक्राचं स्वत:च्याच वृषभ राशीत संक्रमण; वृषभ, कन्यासह या राशींचं भाग्य उजळणार, संपत्तीत होणार भरभराट
Chandra Gochar 2026 : शत्रू ग्रहाच्या राशीत चंद्राचं संक्रमण; 'या' 3 राशींच्या संकटात वाढ, पुढचे अडीच दिवस राहा अलर्ट
शत्रू ग्रहाच्या राशीत चंद्राचं संक्रमण; 'या' 3 राशींच्या संकटात वाढ, पुढचे अडीच दिवस राहा अलर्ट
Surya Grahan 2026: 2026 वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण काही दिवसांतच! 5 राशींना डबल लाभ, 3 राशींवर परिणाम, सुतक काळ, सर्व माहिती एका क्लिकवर..
2026 वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण काही दिवसांतच! 5 राशींना डबल लाभ, 3 राशींवर परिणाम, सुतक काळ, सर्व माहिती एका क्लिकवर..
Shani Mangal Yuti 2026: दुष्काळात तेरावा महिना! 5 राशींचा पाठलाग शनि-मंगळ करणार, अशुभ युती अडचणी वाढवणार, पैसा..नोकरी..प्रेम? ज्योतिषींचा इशारा...
दुष्काळात तेरावा महिना! 5 राशींचा पाठलाग शनि-मंगळ करणार, अशुभ युती अडचणी वाढवणार, पैसा..नोकरी..प्रेम? ज्योतिषींचा इशारा...

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Mhada Scam: नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
Hardik Pandya Viral video: पांड्या बंधूंमध्ये बिनसलं की मैदानातील ईर्ष्येचा राग? आता दोघांमध्ये संशयाचा धूर करणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल!
Video: पांड्या बंधूंमध्ये बिनसलं की मैदानातील ईर्ष्येचा राग? आता दोघांमध्ये संशयाचा धूर करणारा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल!
Noida Worker Protest: 'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
'दिवसाला 10-12 तास काम, 25 हजार सांगतात आणि हातावर 15 हजार टेकवतात आणि 250 ची वाढ करतात' नोएडामधील सहा खासगी कंपन्यांविरोधात आक्रोश केलेल्या कामगारांची व्यथा
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आंदरांजली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय; आशाताईंना राज्य सरकारची अनोखी आंदरांजली
माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही; नांगरे पाटलांनी सांगितला आशाताईंचा किस्सा
माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही; नांगरे पाटलांनी सांगितला आशाताईंचा किस्सा
Asha Bhosle and Uddhav Thackeray: आशाताईंना शेवटचा निरोप द्यायला आवडता चाफ्याचा हार घेऊन पोहोचले, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, हळूच चष्मा बाजूला सारुन डोळे पुसले
आशाताईंना शेवटचा निरोप द्यायला आवडता चाफ्याचा हार घेऊन पोहोचले, उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, हळूच चष्मा बाजूला सारुन डोळे पुसले
Vaibhav Sooryavanshi: थेट बुमराहला 'अस्मान' दाखवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या हातात बॅटरुपी 'बुलडोझर'! आयपीएलमध्ये तब्बल 19 गोलंदाजांची धुलाई, फक्त या 4 जणांना रोखण्यात यश
थेट बुमराहला 'अस्मान' दाखवणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या हातात बॅटरुपी 'बुलडोझर'! आयपीएलमध्ये तब्बल 19 गोलंदाजांची धुलाई, फक्त या 4 जणांना रोखण्यात यश
Gold-Silver Price : दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या किमती गडगडल्या, जाणून घ्या आजचा भाव
दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या किमती गडगडल्या, जाणून घ्या आजचा भाव
Embed widget