Horoscope Today 22 July 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 22 जुलै 2025 म्हणजेच आजचा वार मंगळवार आहे. आजच्या दिवशी श्री गणेश आणि श्री हनुमानांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहायला गेल्यास आज अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तरपणे जाणून घेऊयात. सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). जाणून घ्या..

मेष रास (Aries Horoscope)

प्रेम: गोड संवादकरिअर: लहान प्रवास फायद्याचेआरोग्य: त्वचारोगउपाय: हनुमान चालीसा पठण करा

वृषभ रास (Taurus Horoscope)

प्रेम: जुन्या नात्याचा विचारकरिअर: नवा आर्थिक लाभआरोग्य: थोडी अस्वस्थताउपाय: तांदूळ आणि गूळ दान करा

मिथुन रास (Gemini Horoscope)

प्रेम: संबंधांमध्ये सुधारणाकरिअर: नवीन संधीआरोग्य: मानसिक तणावउपाय: "ॐ अंजनी सुताय नमः" मंत्र जपा

कर्क रास (Cancer Horoscope)

प्रेम: कुटुंबात स्नेहकरिअर: गुंतवणुकीत लाभआरोग्य: थकवा जाणवेलउपाय: श्रीराम स्तोत्राचा जप करा

सिंह रास (Leo Horoscope)

प्रेम: आकर्षण वाढेलकरिअर: साहसी निर्णय घ्याआरोग्य: पचन समस्याउपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा

कन्या रास (Virgo Horoscope)

प्रेम: जुनी आठवणकरिअर: विचारपूर्वक निर्णयआरोग्य: डोकेदुखीउपाय: हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा

तूळ रास (Libra Horoscope)

प्रेम: नवा संवाद सुरू होईलकरिअर: यशाची सुरुवातआरोग्य: थोडा चिडचिडेपणाउपाय: लाल वस्त्र दान करा

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

प्रेम: संतुलन आवश्यककरिअर: प्रलंबित काम पूर्ण होईलआरोग्य: रक्तदाबाची तक्रारउपाय: हनुमान गायत्री मंत्र जपा

धनु रास (Sagittarius Horoscope)

प्रेम: प्रेमात प्रामाणिकपणाकरिअर: व्यवसायात यशआरोग्य: नेत्र विकारउपाय: श्रीराम नामजप करा

मकर रास (Capricorn Horoscope)

प्रेम: संयमाने वागाकरिअर: वरिष्ठांचा आशीर्वादआरोग्य: थोडा अशक्तपणाउपाय: हनुमान मूर्तीला तेल अर्पण करा

कुंभ रास (Aquarius Horoscope)

प्रेम: स्थिरता मिळेलकरिअर: अनपेक्षित यशआरोग्य: गुडघेदुखीउपाय: मंगलवार व्रत पाळा

मीन रास (Pisces Horoscope)

प्रेम: आध्यात्मिक स्नेहकरिअर: नवीन प्रकल्प सुरूआरोग्य: थोडा थकवाउपाय: लाल फळांचे दान करा

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हेही वाचा :           

Ashadh Amavasya 2025: उद्याची आषाढ अमावस्या अद्भूत! 24 वर्षांनी एकत्र 3 राजयोगांचे दुर्मिळ संयोग, 'या' 5 राशींच्या नशीबी श्रीमंतीचे योग

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)