Horoscope Today 22 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 22 जानेवारी 2026, आजचा वार बुधवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजपासून माघी गणेश जयंती म्हणजेच गणेशोत्सव सुरूवात झाली आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्टी करणे तुम्हाला अजिबात आवडणार नाही, घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराची मते विचारात घेतली नाही, तर संघर्षमय परिस्थिती निर्माण होऊ शकते 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज भावनांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व द्यावे लागेल, यावरून जोडीदाराशी वाद होतील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज परिस्थितीचा साधक-बाधक विचार करून निर्णय घ्यावा मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज पोकळ डामडौल किंवा खोट्या अभिरुचीकडे न वळणे चांगले, महिलांनी चिकाटी ठेवणे आवश्यक 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज अति भावनेच्या आहारी गेल्यामुळे त्याचे तोटे सहन करावे लागतील तुमच्या समोर शत्रूंचे काही चालणार नाही 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल, समाजात तुम्हाला मान मिळेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज व्यवसायासाठी हव्या असतील तर कर्जाऊ रकमा मिळतील, राजकारणी लोकांना समोर यायची संधी मिळेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज व्यवसायात तुमच्या प्रॉडक्टला लोकांची दाद मिळेल, पैसे मिळवण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढावे लागतील

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज मिळालेल्या पैशाची योग्य गुंतवणूक तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने अवश्य करा 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांना ज्या गोष्टी पटणार नाहीत, त्यापासून लांब राहावे पूर्वीचे कर्ज फिटण्याचे मार्ग दिसतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज चांगले वाईट अनुभव घेऊन त्याप्रमाणे सुखदुःख भोगण्याची तयारी ठेवाल प्रेमवीरांनी नुसते धाडस करू नये.

हेही वाचा

February 2026 Lucky Zodiac Signs: आनंदवार्ता, फेब्रुवारी येतोय 5 राशींचं भाग्य घेऊन! लक्ष्मीनारायण योगासह जुळले अनेक शुभ योग, दु्प्पट वेगानं प्रगती, पैसा, फ्लॅट, नोकरी...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)