एक्स्प्लोर

Horoscope Today 22 February 2026 : आजचा रविवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 February 2026 : आज रविवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 22 February 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 22 फेब्रुवारी 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

रुढीप्रिय व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे तुमच्यावर त्यांचा पगडा राहील राजकारणात असणाऱ्या व्यक्तींना हव्या त्या माणसांच्या गाठीभेटी पडतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

सामाजिक क्षेत्रात मान मिळेल घरामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय शिरोधार्य मानला जाईल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

हाती घ्याल ते तडीस न्याल फक्त डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवली तर संवाद साधण्यासाठी उपयोगी पडेल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

जेवढे काम कराल त्या मनाने लाभ मात्र हवा तेवढा मिळणार नाही ज्यांना त्वचारोगाचे विकार आहेत त्यांनी डॉक्टरी सल्ला व पथ्य पाणी व्यवस्थित सांभाळावे.

सिंह रास (Leo Horoscope Today)

महिलांना स्वाभिमान थोडा बाजूला ठेवावा लागेल जोडीदाराबाबत नसत्या चिंता कराल.

कन्या रास (Virgo Horocsope Today)

धंद्यामध्ये पार्टनरच्या बाबतीत गैरसमज होण्याची शक्यता आहे नोकरी धंदा किंवा करिअर बाबत बरीच स्वप्न रंगवाल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

स्वप्न आणि सत्य यामध्ये नक्कीच फरक करायला लागेल चिंता करण्याजोगी गोष्ट नसेल अशाही गोष्टीची चिंता कराल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी वाङ्मयाचा ज्यांना छंद आहे त्यांना अनेक चांगली पुस्तके वाचायला मिळतील.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

जोडीदाराच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल अति उत्साह दाखवायला जाल परंतु प्रत्येक गोष्टीचा अंदाज घेणे आवश्यक ठरेल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

आर्थिक बाबतीत कोणतेही धाडस करणे योग्य नाही वाहने जपून चालवा.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

महिलांनी त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे जातीने लक्ष द्यावे पूर्वी एखाद्या करण्यावरून मित्रमंडळींशी वाद झालेले असतील त्या बाबतीत गैरसमज दूर होतील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

आज लोकांचे सहकार्य मिळेल तुमच्या एखाद्या योजनेला घरातील लोकांची मान्यता मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Shani Ast 2026 : सावधान! मार्चमध्ये 4 राशींचे 40 दिवस धोक्याचे; शनीच्या अस्तामुळे कठीण काळ सुरु...

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ketu Nakshatra Parivartan 2026 : केतूचं मघा नक्षत्रात होणार महासंक्रमण; 29 मार्चपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
केतूचं मघा नक्षत्रात होणार महासंक्रमण; 29 मार्चपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
Horoscope Today 14 March 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींवर पडणार भारी; शनिच्या क्रोधाचा करावा लागणार सामना, साडेसाती लागणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींवर पडणार भारी; शनिच्या क्रोधाचा करावा लागणार सामना, साडेसाती लागणार? आजचे राशीभविष्य
Shani Ast 2026: 14 मार्चपासून 3 राशींच्या आयुष्याचा गेम पालटला! शनिसह तब्बल 3 ग्रहांचा अस्त, संपत्तीत मोठी वाढ, पैसा दुप्पट, नोकरी, प्रेमात यश..
14 मार्चपासून 3 राशींच्या आयुष्याचा गेम पालटला! शनिसह तब्बल 3 ग्रहांचा अस्त, संपत्तीत मोठी वाढ, पैसा दुप्पट, नोकरी, प्रेमात यश..
Horoscope Today 14 March 2026: आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अखेर शनिदेवांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अखेर शनिदेवांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सो़डल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सो़डल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Embed widget