एक्स्प्लोर

Horoscope Today 21 January 2026: आज बुधवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! श्रीविठ्ठलाच्या कृपेने प्रश्न मार्गी लागणार, धनलाभाचे योग, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 21 January 2026: आज बुधवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 21 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 21 जानेवारी 2026, आजचा वार बुधवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या, नाहीतर एकदम स्फोट होऊ शकतो 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी तापटपणा सांभाळावा, त्याचा उद्रेक होता कामा नये बुद्धी आणि कल्पनाशक्ती उत्तम राहील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात पार्टनरशी किरकोळ कारणावरून मतभेद संभवतात, आजूबाजूची परिस्थिती बघून विषयाला कलाठणी द्यावी लागेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज घरामध्ये कोणाशीच एकमत न झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होईल, आणि नको त्या लोकांचे फावेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज नोकरी व्यवसायात चांगल्यापैकी कार्यक्षम राहाल, तुमच्या कामातील तडफ चिकाटी आणि शिस्त यांचे कौतुक होईल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज क्रिये विना वाचाळता व्यर्थ आहे हे लोकांना दाखवून द्याल, शक्ती युक्ती आणि बुद्धी यांची योग्य सांगड घालाल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांची इच्छाशक्ती वाढेल, श्रमाचे काम सोडून कोणतेही काम करण्याची तुमची तयारी राहील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज थोडे इशारा मी जीवन जगावे असे वाटेल, घरामध्ये मंगल कार्य ठरतील त्यासाठी खरेदी केली जाईल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज विवाहाची इच्छा असणाऱ्यांना आपल्या साथीदार निवडण्याची संधी मिळेल, आनंदाने उत्साह अंगी संचारेल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील, कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन चांगल्या कलाकृती तयार कराल

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज थोडा तापट स्वभाव सगळ्यावर पाणी पडू शकतो, वैवाहिक जीवनात सामंजस्याचे धोरण ठेवावे लागेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज प्रकृती सांभाळावी, ज्यांना मधुमेह सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे.

हेही वाचा

Shani Transit: टेन्शन संपले 3 राशींचे आजपासून! शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, पैसा दुप्पट, एकामागोमाग शुभ वार्ता, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report
ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget