Horoscope Today 21 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 21 ऑगस्ट 2026, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील शुक्रवार आहे. हा दिवस देवी वैभवलक्ष्मीला समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मी कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जवळच्या लोकांच्या बाबतीतील हटवादीपणा, दुःखाला कारणीभूत होऊ शकतो
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रचंड मेहनतीच्या मानाने कमी यश मिळत असल्यामुळे थोडे निराशे कडे झुकाल .
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे त्या नोकरी-व्यवसायात वाढ करावी किंवा त्याला पूरक व्यवसाय करावा की काय असे विचार मनात येतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामानिमित्त प्रवासाचे योग येतील, अंगात उत्साह ठेवल्याशिवाय कामाला गती येणार नाही
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये गैरसमज होण्याचे संकेत आहेत. इतरांना गोष्टी पटवून देण्यात नाकी दम येईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जवळच्या माणसांची परिस्थिती समजावून घ्यावी लागेल, जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक घडी बसवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील, महिला तडजोड करतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा मानसिक त्रास होऊ शकतो, संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मुलांच्या शैक्षणिक करिअर बाबत तडजोड करावी लागेल, त्यामुळे घरात ताण-तणाव निर्माण होतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावेत, तुमच्यातील आत्मसंयम बाजूला ठेवून, वारा येईल तशी पाठ फिरवाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जुन्याचा बुरखा टाकून देऊन नवीन गोष्टींची कास धराल, प्रत्येक बाबतीत धीर धरावा लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याची साथ मिळणार असली तरी, तुमच्या विचारांमुळे सभोवतालच्या लोकांमध्ये ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :
