एक्स्प्लोर

Horoscope Today 20 May 2026: आज बुधवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! विठुरायांच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल.. आजचे राशीभविष्य

Horoscope Today 20 April 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 20 मे 2026 मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 20 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 20 मे 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. विठुरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस नोकरी बदलण्याचा संधी चालून येतील, आजूबाजूचे वातावरण तुम्हाला हवे तसे मिळेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस उत्साही आणि आनंदी वातावरणात कामाचा आनंद घ्याल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस आर्थिक बाजू भक्कम होईल, खूप दिवस अडकून पडलेले पैसे हातात येतील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस महिला घरामध्ये माझे तेच खरे हा पवित्रा घेतील, तुमच्या हक्कांबाबत तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात सरकारी अडलेली कामे पार पडतील, महत्त्वाच्या कागदपत्रांवर शिक्कामूर्त करून घ्यावे 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस योग्य वेळी समय सूचकता दाखवाल आणि वरिष्ठांची मने जिंकून घ्याल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस समोरच्या माणसातील गुण हेरून त्याचे कौतुक करणे आज चांगले जमेल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस हट्टी आणि दुरग्रहीपणा सोडावा लागेल, कोणत्याही गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस समोरच्या माणसाला नक्की काय म्हणायचे आहे याचे मर्म आज तुम्हाला नक्की कळेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस व्यवहारात कोणाशी संगणमत करायचे हे ठरवून आपल्या फायद्याच्या गोष्टी ओळखाल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस करिअर मध्ये महत्त्वाच्या संधी येतील, परंतु द्विधा मनस्थितीमध्ये बराच काळ न घालवता संधीचे सोने करा.

हेही वाचा

Shani Dev: अमावस्येनंतर शनि 'इफेक्ट' सुरू, 5 राशी मालामाल व्हायला सुरूवात! 13 वर्षांनंतरचा योगायोग करतोय भरभराट, पैसा, नोकरी, प्रेमात डबल लाभ...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Shashtra: इथूनच खरी नकारात्मकता येतेय! घराच्या मुख्य दरवाजा जवळ चपला ठेवण्याचे 'हे' 3 तोटे जाणून व्हाल थक्क, योग्य दिशा... 
इथूनच खरी नकारात्मकता येतेय! घराच्या मुख्य दरवाजा जवळ चपला ठेवण्याचे 'हे' 3 तोटे जाणून व्हाल थक्क, योग्य दिशा... 
Adhik Maas 2026: कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
Ketu Gochar 2026 : मघा नक्षत्रात केतूचं संक्रमण; 30 जूनपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, नशिबाचे फासे झटक्यात पलटणार
मघा नक्षत्रात केतूचं संक्रमण; 30 जूनपासून 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, नशिबाचे फासे झटक्यात पलटणार
Budh Nakshatra Parivartan 2026 : बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन नेमकं कधी?? कोणत्या राशींना होणार धनलाभ? वाचा तिथी आणि शुभ वेळ
बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन नेमकं कधी?? कोणत्या राशींना होणार धनलाभ? वाचा तिथी आणि शुभ वेळ
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरील गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
Supreme Court India: लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?
Hunar Hali and Mayank Gandhi Divorce: प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या नऊ वर्षांच्या संसारात मिठाचा खडा; घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण, 2016 मध्ये थाटामाटात केलेलं लग्न
प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलच्या नऊ वर्षांच्या संसारात मिठाचा खडा; घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण, 2016 मध्ये थाटामाटात केलेलं लग्न
Pune Congress: पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
Adhik Maas 2026: कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
Embed widget