एक्स्प्लोर

Horoscope Today 20 February 2026 : आजचा दिवस 8 राशींसाठी धोक्याचा, फक्त 4 राशींवर असणार लक्ष्मीची कृपा, दिवसाच्या शेवटी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 20 February 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 20 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 20 फेब्रुवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यानुसार आज लक्ष्मीची पूजा केली जाते. आणि उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस कठीण असणार आहे. आज तुम्ही मानसिक तणावाचे शिकार होऊ शकतात. तुमची पर्सनालिटी जरी स्ट्ऱॉंग असतील तरी मानसिकदृष्ट्या तुमचं खच्चीकरण केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या मनातील भावना इतर कोणाशीही शेअर करु नका. मुलांच्या आरोग्याबाबतही चिंता जाणवेल.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ रासीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही घरच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल.मात्र, तुम्हाला सतत एखादी चिंता सतावेल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. तुमच्या व्यवसायात देखील अनेक आव्हानं तुमच्यासमोर उभी असतील. अशा वेळी जास्त ताण घेऊ नका. तसेच, मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. भूतकाळातील गोष्टींचा वर्तमानकाळावर परिणाम होऊ देऊ नका.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुमचे शत्रू तुमच्या वाईटावर उठू शकतात. अशा वेळेस तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा गोष्टी बिघडू शकतात. तसेच, तुमचं आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. तसेच, तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक असाल. नकारात्मक गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर होऊ देऊ नका. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नंतर मिळणार आहे.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस फार खर्चिक असणार आहे. आज तुमचे जुने व्यवहार पुन्हा वर डोकावू शकतात. त्याचा तुमच्या उद्यावर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच, जर तुम्ही एखाद्याकडून पैसे घेतले असतील तर परत द्या. कोणत्याही गैरसमजुतीत राहू नका.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. काही कारणास्तव तुमचं मन थोडं चंचल राहील. पण, याचा तुमच्या दिवसावर काही एक परिणाम होणार नाही. सकारात्मक ऊर्जेसाठी धार्मिक गाणी ऐका. तसेच, देवाचं नामस्मरण करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील सहकाऱ्यांबरोबर विनाकारण वाद होण्याची शक्ता आहे. मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता सतावेल. तसेच, काही वस्तू दान केल्यास तुम्हाला सकारात्मक वाटू शकतं. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या अनेक कामांतून तुमची सुटका होईल. त्यामुळे तुम्हाला थोडं प्रसन्न वाटेल. पण, आणखी एक नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. भगवान हनुमानाची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असेल. तुमच्या अंतर्मनाला आज योग्य दिशा मिळेल. तसेच, करिअर आणि शिक्षणात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Numerology : "खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी"...'या' जन्मतारखेचे लोक कधीच तडजोड करत नाहीत, स्वत:ला समजतात परफेक्शनिस्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, आठवड्याचे पुढचे 5 दिवस आयुष्याचा गेम पालटणार! 3 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, आठवड्याचे पुढचे 5 दिवस आयुष्याचा गेम पालटणार! 3 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...
Weekly Horoscope: आठवड्याचे पुढचे 5 दिवस..मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 4 राशींना मागोमाग शुभवार्ता, कोण सावध राहणार?
आठवड्याचे पुढचे 5 दिवस..मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 4 राशींना मागोमाग शुभवार्ता, कोण सावध राहणार?
Gudi Padwa 2026: लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
Navpancham Rajyog 2026: हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : इंधन तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृह बंद होणार?
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
अंबादास दानवेंनी भाजप नेत्याची कॉलर पकडली; पं.स. संभाजीनगरमध्ये सभापती निवडीपूर्वी राडा
अंबादास दानवेंनी भाजप नेत्याची कॉलर पकडली; पं.स. संभाजीनगरमध्ये सभापती निवडीपूर्वी राडा
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Embed widget