Horoscope Today 2 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 2 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील बुधवार आहे. यासोबतच आज सप्टेंबर महिन्याचा दुसरा दिवस आहे. हा दिवस भगवान विठ्ठलांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. विठुरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी करणाऱ्यांना नेहमीपेक्षा वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल, व्यवसाय धंद्यात आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या  

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांना स्वभावाला मुरड घालावी लागेल, कोणतीही आर्थिक घडामोड करताना दहा वेळा विचार करा  

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कुटुंबातील लोकांच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावं लागेल, वारसा हक्काने मिळणाऱ्या गोष्टीबाबत फेरविचार करावा लागेल  

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कुठेतरी शांतस्थळी जाऊन बसावेसे वाटेल, अध्यात्मिक साधनेकडे मन ओढ घेईल  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कधी विचारही केला नव्हता, अशा गोष्टीतून आर्थिक लाभ संभवतो  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रेमीजनांना गुप्त शत्रूच्या कारवायांना बळी पडावे लागेल, विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये रस घेतील 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्याही कामासाठी लागणारी आवश्यक ती धडाडी दाखवल्यामुळे कामे पुढे सरकतील  

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नाविन्यतेची ओढ राहील, त्याचा अभ्यास आणि प्रदर्शन करण्यात गुंतून राहाल  

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्ही काय चीज आहात हे लोकांना कळेल आणि तुमचे कौतुकच होईल  

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मित्र परिवारापासून सावधानता बाळगा, हा एक आणि बाहेर एक अशा स्वभावामुळे मित्रांना पारखून द्यावे लागेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा मानसिक त्रास होईल, नोकरी व्यवसायाबाबत कोणतेही निर्णय घेणे टाळावे  

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आज कल्पनाशक्तीची भरारी उत्तुंग राहतील, तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल.

हेही वाचा :

Ganesh Chaturthi 2026: यंदा 10 नाही, तर 12 दिवसांसाठी बाप्पा येतायत! गणेश चतुर्थी, गौरी आगमन-विसर्जन ते अनंत चतुर्दशी, सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)