Horoscope Today 2 November 2025 : वैदिकपंचांगानुसार, आज 2 नोव्हेंबर 2025, आजचावार रविवार आहे. आजचाहादिवसज्योतिषशास्त्राच्यादृष्टीनेखासआहे. कारण आज तुळशी विवाह (Tulsi Vivah) आहे. तसेच, नुकताच नोव्हेंबरचा महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. आजग्रहांचादुर्लभसंयोगहीहोतआहे. ज्याचापरिणामसर्व 12 राशींच्यालोकांवरदिसूनयेईल. तुमचाआजचादिवसकसाअसेल? कोणासाठीदिवसफलदायीठरेल? यासाठी सर्व 12 राशींचेआजचेराशीभविष्य (Horoscope Today) जाणूनघ्या.

मेषरास (Aries Horoscope Today)

घरातील वातावरण सर्व दृष्टीने पूरक राहील नवीन वास्तूचा विचार करणाऱ्यांना समोर पर्याय दिसतील.

वृषभरास (Taurus Horoscope Today)

वर करणे तुम्ही निष्काळजी आणि उथळ वाटला तरी तुमचे हे रूप असे नाही याचा अनुभव जवळचे लोक घेतील.

मिथुनरास (Gemini Horoscope Today)

संतती सौख्य मिळेल मुलांच्या कर्तृत्वामुळे समाधान वाटेल.

कर्करास (Cancer Horoscope Today)

घरातील वातावरण आनंदी राहील विद्यार्थी अभ्यासात गर्क होतील.

सिंहरास (Leo Horoscope Today)

कला लेखन क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेक नवीन विचार सुचतील आणि त्यांची कार्यवाही करण्यासाठी बराच वेळ काढाल.

कन्यारास (Virgo Horoscope Today)

आज काही निर्णय भावनेवर आधारलेले घेतले जातील व्यवसाय खोलवर जाऊन विचार करण्याची परिस्थिती निर्माण होईल.

तूळरास (Libra Horoscope Today)

घरामध्ये जवळच्या जवळ सहली काढण्याचे बेत आखाल श्रीमंती खेळामध्ये जास्त रमाल.

वृश्चिकरास (Scorpio Horoscope Today)

महिला भावना अधिष्ठित निर्णय घेतील ग्रह तुमचा कर्तुत्व गाजवायला मदत करतील.

धनुरास (Sagittarius Horoscope Today)

नोकरी व्यवसायात नवीन विचारांचा जास्तीत जास्त अवलंब कराल परंतु बरोबरच्या लोकांना ते पटणार नाही शेवटी कुठेतरी तडजोड करावी लागेल.

मकररास (Capricorn Horoscope Today)

जोडीदाराची किरकोळ कारणावरून वाद विवाद झाल्यामुळे घरातील वातावरण थोडे ढवळून निघेल.

कुंभरास (Aquarius Horoscope Today)

अपेक्षा कमी ठेवल्या तर अपेक्षाभंगाचे दुःख होत नाही हे सूत्र आज लक्षात ठेवावे लागेल.

मीनरास (Pisces Horoscope Today)

परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवा जोडीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

हेही वाचा :                        

Tulsi Vivah 2025 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ दिनी नातेवाईकांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश