Horoscope Today 19 July 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 19 जुलै 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला हवे तसे वातावरण न लाभल्यामुळे कामांमध्ये मन लागणार नाही.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
उच्च अभिरुची आणि सौंदर्याची उपजत जाण असल्यामुळे आज दिवस याबाबतीत खूप चांगला जाईल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
महिलांनी तब्येतीकडे लक्ष द्यावे आज थोडे गुप्त शत्रू निर्माण होऊ शकतात.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
व्यवसायात मशिनरी शी जरा जास्त संबंध आल्यामुळे सावधानता बाळगलेली बरी.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नोकरीमध्ये नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही परंतु तुमच्या बौद्धिक गोष्टींवर मात्र वरिष्ठ खूश होतील.
कन्या रास (Virgo Horocsope Today)
काही गोष्टी तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खुश होऊन जाईल तरुणांना स्वतःचा जोडीदार स्वतः शोधण्यात जास्त आनंद वाटेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
महिलांचा मूड आनंदी राहील लोकांमध्ये मिळून मिसळून राहाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
कोणत्याही कामासाठी जास्त कष्ट घेतल्याशिवाय यश मिळणार नाही कर्ज हवे असणाऱ्यांना त्याची तरतूद करता येईल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील परदेश गमनाच्या संधी मिळू शकतात.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
बौद्धिक आणि वैचारिक पात्रता वाढेल आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
महिलांच्या नवीन योजनांचे स्वागत होईल एकादशी पटकन ओळख करून घ्याल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
घराबाहेर कुठेही गेलात तरी आपल्या बोलण्याने सर्वांना आपलेसे कराल आणि माणसे जोडाल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
