एक्स्प्लोर

Horoscope Today 18 April 2026: आज शनिवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच संकटातून मुक्ती, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 18 April 2026:  ज्योतिषशास्त्रानुसार, आज 18 एप्रिल शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 18 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 18 एप्रिल 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस बरीच कामे साध्य होऊन जातील, तुमच्या मनाप्रमाणे काम करायला मिळेल, तुम्हाला आवडेल तिथे तुम्हाला काम करावे लागेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी तुमच्या कर्तुत्वाला झळाळी देणारे ग्रहमान असले तरी, कष्टाला सीमा राहणार नाही त्यामुळे थोडे कंटाळून जाल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आज प्रकृती अस्वस्थ थोडे जाणवेल, विचार थोडे भरकटण्याची शक्यता आहे महिलांना त्यांच्या कामाची पावती मिळेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आज ज्यांना पाठीचे दुखणे रक्तदाब यांचा त्रास आहे, त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे, थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती होईल  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आज कोणतेही काम वेळेवर पूर्ण होणार नाही आर्थिक घरी चांगली बसल्यासारखी वाटली तरी खर्चामुळे पैशाला अनेक वाटा फुटतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात थोड्या गढूळ वातावरणाला सामोरे जावे लागेल, जीव तोडून वरिष्ठांना सांगितले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस आज शांत राहणे हितावह ठरेल, महिला थोड्या तापट बनतील थोडा हेकेखोर पणा वाढेल जुनी आणि वसूल होतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात कष्ट पडले तरी, कामे पूर्ण होतील कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला मानल्यास फायदा होईल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस शत्रूंच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाहीत, तरी त्रास मात्र होणार आहे. कुटुंबामध्ये बरेच दिवसापासून चाललेला एखादा वाद संपुष्टात येईल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला हवी तशी परिस्थिती न मिळाल्यामुळे थोडे त्रासून जाल, महिलांना समजूतीचे धोरण स्वीकारायला लागेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस कर्तव्याला श्रेष्ठ मानण्यात धन्यता वाटेल, मानसन्मान मिळेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस बऱ्याच कामांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर टाकण्यात येतील, त्यासाठी जीवाचे रान कराल.

ही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींच्या आयुष्यात मोठं वळण! एप्रिलचा चौथा आठवडा, 4 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: वय 18, 36 की 50? तुमच्या जन्मतारखेनुसार कोणत्या वयात 'टर्निंग पॉईंट'! 2027 सह पुढची 5 वर्षे कोणाचं नशीब फळफळणार? अंकशास्त्र...
वय 18, 36 की 50? तुमच्या जन्मतारखेनुसार कोणत्या वयात 'टर्निंग पॉईंट'! 2027 सह पुढची 5 वर्षे कोणाचं नशीब फळफळणार? अंकशास्त्र...
Art of Living's 45th Anniversary: जीवनाला उत्सव बनवणारा अवलिया!
Art of Living's 45th Anniversary: जीवनाला उत्सव बनवणारा अवलिया!
Lucky Zodiac Signs 15 May 2026: 15 मे च्या पहाटे 5 राशींचं नशीब फळफळलंच समजा! गुरू-सूर्याचा पॉवरफुल द्विद्वादश योग, लक्ष्मीनारायण कृपेने मागोमाग शुभ वार्ता, पैसा, नोकरी...
15 मे च्या पहाटे 5 राशींचं नशीब फळफळलंच समजा! गुरू-सूर्याचा पॉवरफुल द्विद्वादश योग, लक्ष्मीनारायण कृपेने मागोमाग शुभ वार्ता, पैसा, नोकरी...
Lord Dattaguru: प्रचंड पाठबळ पाठिशी! भगवान दत्तगुरूंच्या 4 प्रिय राशी, मोठ्या संकटातून अलगद तारतात, स्वामींचाही आशीर्वाद...ज्योतिषशास्त्र
प्रचंड पाठबळ पाठिशी! भगवान दत्तगुरूंच्या 4 प्रिय राशी, मोठ्या संकटातून अलगद तारतात, स्वामींचाही आशीर्वाद...ज्योतिषशास्त्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली
Nitin Gadkari Bus Travel : मोदींचं आवाहन, नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची बसमधून पाहणी
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी
Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : जबरदस्ती घरात घुसले; मंगळसूत्र हिसकावलं; आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; 7 एप्रिलची घटना, नेमकं काय घडलं?
जबरदस्ती घरात घुसले; मंगळसूत्र हिसकावलं; आळंदीत महिलेवर सामूहिक अत्याचार; 7 एप्रिलची घटना, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
सगळं एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या केंद्राच्या खुमखुमीने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा; NEET वरून राज ठाकरेंचा संताप, राज्य सरकारलाही फटकारलं
सगळं एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या केंद्राच्या खुमखुमीने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा; NEET वरून राज ठाकरेंचा संताप, राज्य सरकारलाही फटकारलं
NEET Paper Leak: नीट घोटाळ्याचे 'पुणे कनेक्शन'; 21 बँक खात्यांतून पैशांचा महापूर; सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर
नीट घोटाळ्याचे 'पुणे कनेक्शन'; 21 बँक खात्यांतून पैशांचा महापूर; सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर
रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
मुख्यमंत्र्यांची विधानभवनात 'रॉयल' एंट्री, पण बुलेटची एक्सपायर झालीय पीयुसी; काँग्रेस खासदाराकडून कागदपत्रं समोर
मुख्यमंत्र्यांची विधानभवनात 'रॉयल' एंट्री, पण बुलेटची एक्सपायर झालीय पीयुसी; काँग्रेस खासदाराकडून कागदपत्रं समोर
IPL 2026: टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!
टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!
मराठमोळ्या अभिनेत्याची कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री; बॉलिवूडच्या दिग्गजांपेक्षाही भारी लूकमध्ये झळकला, लेकीला म्हणाला...
मराठमोळ्या अभिनेत्याची कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री; बॉलिवूडच्या दिग्गजांपेक्षाही भारी लूकमध्ये झळकला, लेकीला म्हणाला...
Embed widget