एक्स्प्लोर

Horoscope Today 17 November 2025: आजचा सोमवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथांच्या कृपेने प्रश्न मार्गी लागतील, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 17 November 2025: आजचा सोमवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 17 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 17 नोव्हेंबर 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज कामानिमित्त परदेशांकनाच्या संधी मिळतील किंवा देशांतर्गत लांबचे प्रवास करावे लागतील 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज सूचक स्वप्न पडतील,  घरात आणि घराबाहेर अतिशय संवेदनशील बनाल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज नवीन कल्पना योजना राबवण्याचे मनातील येईल, नोकरीमध्ये वरिष्ठांची याला मान्यता मिळाल्यामुळे खुश राहाल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज स्वप्न जरूर पाहा, पण वास्तवाचही भान असू द्या, असा ग्रहांचा तुम्हाला संदेश आहे  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज प्रवासात काळजी घ्या, जुन्या मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज महिला स्वप्नाळू पण ध्येयवादी बनतील, बिनधास्त स्वभावाने मोकळेपणाने इतरांची मने जिंकाल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज पाठीची-मणक्याची दुखणे असतील तर, वेळीच औषधोपचार घ्यावेत व्यायाम चालू ठेवावा 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज पैशाची परिस्थिती मनासारखी झाल्यामुळे सर्वांच्या मनासारखी खरेदी ही कराल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात मान मिळेल, आत्तापर्यंत आलेल्या अनेक अडचणी दूर होतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या सुस्वभावी व्यक्तिमत्त्वामुळे अनेक व्यक्तींचे सहकार्य मिळेल, त्यामुळे तुम्हाला समाधान जास्त मिळेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे समाजात नावलौकिक मिळवाल, महिला निष्पृह राहून काम करतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज एखादा सल्ला दुसऱ्यांनी दिला तर, त्याचा अवश्य विचार करा, बोलून दुसऱ्याला गार कराल.

हेही वाचा

Weekly Lucky Zodiac Signs: नवा आठवडा..पैसा..इच्छापूर्ती..'या' 5 राशींचं नशीब घेऊन आला! बुधादित्य राजयोग राजासारखं जीवन देणार, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Surya Gochar 2026 : आजची रात्र महत्त्वाची...! सूर्याचा कर्क राशीत होणार प्रवेश, 3 राशींचा शुभ काळ सुरु, पुढचे 30 दिवस जगाल राजासारखं जीवन
आजची रात्र महत्त्वाची...! सूर्याचा कर्क राशीत होणार प्रवेश, 3 राशींचा शुभ काळ सुरु, पुढचे 30 दिवस जगाल राजासारखं जीवन
Lord Shiv: तांबे..पितळ..चांदी..स्टील की इतर..शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी कोणते धातू वापरणे शुभ? 'ही' भांडी टाळावीत? शिवपुराण, शास्त्रात म्हटलंय...
तांबे..पितळ..चांदी..स्टील की इतर..शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी कोणते धातू वापरणे शुभ? 'ही' भांडी टाळावीत? शिवपुराण, शास्त्रात म्हटलंय...
Labh Drishti Yog 2026 : शनि-मंगळ ग्रहाचा लाभ दृष्टी योग लवकरच...19 जुलैपासून 'या' राशींकडे चुंबकासारखा येणार पैसाच पैसा
शनि-मंगळ ग्रहाचा लाभ दृष्टी योग लवकरच...19 जुलैपासून 'या' राशींकडे चुंबकासारखा येणार पैसाच पैसा

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget