Horoscope Today 17 February 2026: आज माघ अमावस्येचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! श्रीगणेशाच्या कृपेने विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 17 February 2026: आज मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 17 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 17 फेब्रुवारी 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील, अति भावनाप्रधानतेमुळे नुकसान होईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज भावंडांनी दिलेल्या सर्व प्रस्तावाला मान्यता दिली पाहिजे असे नाही, स्वतःच्या मनाचा कौल महत्त्वाचा ठरेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारेल, वडिलांशी थोडे मतभेद संभवतात
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज घरात एखाद्या मंगलकार्य ठरेल, नातेवाईकांच्या सहवासात काळ उत्तम जाईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिलांचा विसरभोळेपणा वाढेल, घराभोवतीच्या बगीचा कडे जातीने लक्ष द्यावे
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज घरामध्ये तरुणवर्गाची ये-जा जास्त राहिला, गप्पा टप्पा करण्याकडे वेळ कसा जाईल हे समजणार नाही
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज संभाषण कलेतून आपल्याला हवा तो फायदा मिळवता येईल, नातेवाईकांची घरामध्ये हजेरी लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना आपल्याला हवेचे शिक्षण घेता येईल, त्यात प्रगती ही होईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज आवडत्या मित्र-मैत्रिणी भेटतील, नोकरी व्यवसायात काही अनाकलनीय गोष्टी घडण्याची शक्यता आहे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज व्यापार उद्योगातील नियोजन थोडेफार मागेपुढे होण्याची शक्यता आहे, महिलांनी सामंजस्याचे धोरण ठेवावे
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा बऱ्याच असल्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज प्रेमात पडलेल्यांना जोडीदाराची सुसंवाद साधण्यासाठी उत्तम दिवस, तुमच्या उत्साही आनंदी स्वभावामुळे लोकांना हवेसे वाटेल.
हेही वाचा,
Shani Ast 2026: धनलाभाचे दरवाजे उघडणार! मार्चमध्ये 4 राशींच्या पाठीशी शनिचं प्रचंड पाठबळ, शनि अस्ताने कष्टाचं मिळणार फळ, हीच ती वेळ..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















