Horoscope Today 17 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 17 ऑगस्ट दिवस आहे. आजचा वार रविवार आहे. हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. आजच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. मात्र, 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : जुने नाते सुधारण्याची संधी.

आरोग्य : डोकेदुखी, मानसिक थकवा.

शुभ उपाय : सूर्याला तांदूळ व गुलाब अर्पण करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : आर्थिक लाभाच्या संधी, नवे संपर्क लाभदायक.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : स्नेह आणि गोडवा वाढेल.

आरोग्य : थोडी त्वचासंबंधी तक्रार.

शुभ उपाय : लाल वस्त्र परिधान करा. सूर्य स्तोत्र पठण करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : बोलण्यात यश, नवा करार होईल.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : नवीन ओळख किंवा नातं जुळण्याची शक्यता.

आरोग्य : थकवा जाणवेल.

शुभ उपाय : रविवारच्या दिवशी गूळ आणि गव्हाचे दान करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : घरगुती निर्णयात जबाबदारीची आवश्यकता.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : जुने भावनिक मुद्दे पुढे येतील.

आरोग्य : पचनाच्या तक्रारी.

शुभ उपाय : सूर्याला अर्घ्य देऊन "ॐ भास्कराय नमः" जपा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : सत्तेचा उपयोग योग्य मार्गाने करा.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात स्थिरता येईल.

आरोग्य : डोळ्यांचा त्रास होऊ शकतो.

शुभ उपाय : गायीला गूळ खाऊ घाला, सूर्याला अर्घ्य द्या.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : अडथळे येतील, परंतु चिकाटी ठेवा.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : शांतपणे संवाद साधा.

आरोग्य : थोडा थकवा.

शुभ उपाय : हळदीचा तिळक लावा आणि सूर्यप्रदक्षिणा करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : नवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : विश्वास वाढेल.

आरोग्य : थोडी बेचैनी.

शुभ उपाय : लाल फळे सूर्याला अर्पण करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : आर्थिक निर्णयात यश.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुनं नातं परत येण्याची शक्यता.

आरोग्य : थोडा तणाव.

शुभ उपाय : "ॐ सूर्याय नमः" 11 वेळा जपा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : नवा प्रवास यशस्वी.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : आध्यात्मिक जोड वाढेल.

आरोग्य : ऊर्जा वाढेल.

शुभ उपाय : रविवारी झेंडूचे फूल आणि गूळ अर्पण करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : वरिष्ठांचा सल्ला घ्या.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : थोडा तणाव राहील.

आरोग्य : सांधेदुखी किंवा शरीरदुखी.

शुभ उपाय : काळे तीळ व तांदूळ एकत्र करून सूर्याला अर्पण करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नावीन्यपूर्ण कल्पना यशस्वी होतील.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : जुन्या आठवणींचा ताण.

आरोग्य : मानसिक थकवा.

शुभ उपाय : सूर्याला केशरयुक्त जल अर्पण करा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : व्यवसायात नवे मार्ग खुलतील.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : स्नेह, प्रेम आणि जवळीक.

आरोग्य : ध्यान आणि योग फायदेशीर

शुभ उपाय : सूर्यनमस्कार करा, सकाळी लाल वस्त्र घाला.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Gajkesari Rajyog 2025 : खूप सोसलं!18 ऑगस्टपासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु; गुरु ग्रह बनवतोय शक्तिशाली राजयोग, चौफेर होणार धनलाभ