Horoscope Today 17 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 17 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार गुरूवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीदत्त आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आज अभिमान आणि अहंकार यातील लक्ष्मण रेषा ओळखायला हवी
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आपल्या मर्जीतील माणसासाठी खूपच उदाहरणे स्थावर इस्टेटिसंबंधीची कामे संघर्षातून मार्गी लागतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज धंद्यातील पार्टनर बरोबर समजुतीचे धोरण न ठेवल्यास वाद होण्याची शक्यता.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असले, तरी टोकाची भूमिका महागातच पडेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज महिलांना जास्त कष्ट पडले तरी, समाधानी राहतील. वाद-विवाद सहकार्याने समस्या सोडवाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज नुसत्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे, त्यांना फायदा होईल म्हणून विसरून राहण्यामुळे आसपासचे वातावरणही उत्साही ठेवाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना खूप मदत कराल, परंतु हे करताना स्वतःचे कोणतेही कार्यक्रम विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्या
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज तारेवरची कसरत करावी लागेल, राजकीय सामाजिक क्षेत्रात विरोधकांचा पाडाव कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज स्वतःची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल, कुटुंबात तुमचा शब्द झेलला जाईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आज मान सन्मान मिळेल, महिलांना काम करण्याचा उत्साह वाढेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज आज कोणाच्याही गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, नातेवाईकांपासून दोन हात लांब राहिलेलेच बरे पडेल
हेही वाचा..
Shani Dev: शनिदेवांच्या लाडोबा असतात 'या' 3 राशी! काहीही झालं तरी, साथ कधीच सोडत नाहीत, सदैव मेहेरबान असतात
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)