एक्स्प्लोर

Horoscope Today 16 June 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने संकटातून होईल मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 June 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज 16 जून 2026 मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 16 June 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 16 जून 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज दुसऱ्यासाठी त्याग करायला मागेपुढे बघणार नाही, वडिलोपार्जित इस्टेटचे प्रश्न मार्गी लागतील.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आज आर्थिक फायदा होऊ शकतो, घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र बसून तोडगे काढावे लागतील.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

व्यवसायातून जुनी आणि वसूल होतील, काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरीनिमित्त घराबाहेर जास्त राहण्याचे योग आहेत, दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही.

सिंह रास (Leo Horoscope Today)

रक्तदाबाचे विकार असणाऱ्यांनी सावधानता बाळगावी, महिला स्वतःसाठी वेळ काढतील.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आज कोणतीही टोकाची भूमिका न घेतलेली बरी, कोणत्याही बाबतीत लहरीपणा करू नका.

तूळ रास (Libra Horoscope Today)

संततीशी तुमचे सुख चांगले जमेल, त्यामुळे तुम्हाला त्यांनी जसे वागावे असे तुम्हाला वाटते त्याबाबतीत स्पष्ट विचार मांडून घ्यावेत. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

अंगामध्ये थोडा आळस संचारेल, त्यामुळे नियमित कामाला लागा महिलांनी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा.

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा मानस राहील, तब्येतीकडे मात्र लक्ष द्यायला विसरू नका.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

पाठीची मणक्याचे दुखणे त्यांना आहेत, त्यांनी काळजी घ्यावी. घरातील एखाद्या समस्येवर तोडगा काढावी.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी प्रकृती सांभाळण्याबरोबरच अभ्यासात मन एकाग्र करण्याची गरज आहे. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

व्यवसाय नोकरीमध्ये निर्भयता हा गुण ठेवलात, तर त्याचा फायदा होईल, प्रसिद्धीचे योग येतील.

हेही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shiv Yog 2026 : जून महिन्याच्या शेवटी जुळून येणार 'शिव योग'; 24 जूनपासून 'या' 3 राशी राहतील टेन्शन फ्री, भगवान शंकराची असेल विशेष कृपा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 July 2026: आजचा गुरूवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Numerology : मॅन्युपुलेटिव आणि स्मार्ट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लॅग्वेजवरुनच ओळखतात मनातलं
मॅन्युपुलेटिव आणि स्मार्ट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लॅग्वेजवरुनच ओळखतात मनातलं
Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने दिवाळीआधीच होणार धमाका; वृषभसह 4 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, शनिच्या कर्माचं फळ
शनिच्या वक्री चालीने दिवाळीआधीच होणार धमाका; वृषभसह 4 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, शनिच्या कर्माचं फळ
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget