Horoscope Today 16 April 2026: आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरू, स्वामींच्या कृपेने संकट टळणार, समस्या संपणार, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 16 April 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 16 एप्रिल गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 16 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 16 एप्रिल 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस काम लवकर होऊन आर्थिक फायदा होईल तुमच्या मूळच्या स्वभावाला साजेसे ग्रहमान आहे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस गप्पा विनोद करण्यात वेळ घालवाल मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आज कलाकारांच्या कला विकासाला एक प्रकारची शिस्त असेल तुमच्या वागण्या बोलण्यात गोडवा राहील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आज खूप माणसे जोडली जातील प्रकृतीच्या तक्रारी मात्र थोड्या जाणवतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आज छोट्या गोष्टींचा ताण घेतल्यामुळे अस्वस्थ राहाल महिलांचा शब्द घरात प्रमाण मानला जाईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस नवीन नोकरीचा कोणताही निर्णय घेऊ नका प्रकृतीबाबत जुनी दुखणी डोके वर काढतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस हाताखालच्या लोकांच्या ज्यादा मागण्यांचा त्रास होईल कोणतेही समजवता करण्यापलीकडची परिस्थिती असल्यामुळे मनावर थोडा ताण येऊ शकतो
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस गुप्त शत्रु त्रास देतील अशावेळी श्रद्धा आणि सत्संग यांचा मागवा घ्यायला लागेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आजचा दिवस विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांबच्या प्रवास करावा लागेल नोकरी धंद्यात कोणती गोष्ट तपासून घ्या
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे आणणारे ग्रहमान आहे. प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीवाचे रान कराल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस महिलांनी फक्त न बोलता कृती करावी पैशाच्या बाबतीतील कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नयेत
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस मुलांकडे पालकांना लक्ष द्यावे लागेल, आवश्यक त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत नाही ना, याचा विचार आवश्यक करा.
ही वाचा
Shani Dhaiyya 2026: साडेसाती सोडा, 'शनि ढैय्या' भल्याभल्यांना कंगाल करते! सध्या 2 राशींवर प्रभाव, नोकरीपासून-लग्नापर्यंत परिणाम, कमी लोकांना माहित...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















