एक्स्प्लोर

Horoscope Today 15 September 2026 : आज सोमवारच्या दिवशी 6 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी खिशाला लागणार कात्री, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 September 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 15 September 2026 :  वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 15 सप्टेंबर 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. त्यानुसार आज भगवान शंकराची पूजा केली जाते. आणि उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध झालेल्या दिसतील. तसेच, मानसिक तणावातून तुमची मुक्ती होईल. तुमची जुनी काही कामे राहिली असतील तर ती पूर्ण करता येतील. कोणताही निर्णय घेताना संयम बाळगा. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्ही केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कुटुंबियांबरोबर आणि मित्र परिवाराबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. तुमची जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक राहील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात फार चांगली होईल. या कालावधीत तुम्ही काही शुभ कार्याची कामे सुरु करु शकता. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. मानसिकदृष्ट्या तुम्ही फार सक्षम असाल. नियमित योग आणि व्यायाम करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज मित्र परिवाराबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण झालेले दिसतील. जुने मतभेद दूर होतील. तसेच, तुम्हाला मानसिक शांती मिळेल. उत्पन्नाची नवी साधने तुमच्यासमोर खुले होतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल. अनेक आठवणींना उजाळा द्याल. तसेच, समाजात देखील तुम्हाला मान-सन्मान मिळेल. हाती घेतलेलं कार्य वेळेत पूर्ण कराल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमच्यातील कलागुणांना चांगला न्याय मिळेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच मनासारखी नोकरी मिळेल. भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. मात्र, व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. तसेच, तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवून काम करावं लागेल. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. शेअर बाजारात तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला लाभ मिळणार नाही. तसेच, राजकीय प्रकरणातही तुम्ही फसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना नीट विचार करा. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस भावनात्मक असणार आहे. आज तुम्हाला धार्मिक यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या हातून अनेक चांगले कार्य घडतील. तसेच, संध्याकाळ नंतरचा काळ फार इमोशनल असण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. भगवान हनुमानाची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असेल. तुमच्या अंतर्मनाला आज योग्य दिशा मिळेल. तसेच, करिअर आणि शिक्षणात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Lucky Zodiac Signs : उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Uday 2026: ऑक्टोबरचा शेवट, 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! शुक्राचा उदय होणार, पैसा, नोकरी, प्रेम, राजासारखं जीवन, ज्योतिषशास्त्र
ऑक्टोबरचा शेवट, 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! शुक्राचा उदय होणार, पैसा, नोकरी, प्रेम, राजासारखं जीवन, ज्योतिषशास्त्र
Surya Gochar 2026 : सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
सूर्याच्या संक्रमणाने 4 राशींवर संकटाचं सावट; 17 ऑक्टोबरपासून पदोपदी येतील नवीन आव्हानं, तुमची रास कोणती?
Horoscope Today 15 October 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 7 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
कन्यापूजन किती कुमारिकांचे करावे? जर कुमारिका नसतील तर? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, शास्त्र, धार्मिक मान्यता...
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Embed widget