Horoscope Today 15 January 2026: वैदिकपंचांगानुसार, आज 15जानेवारी 2026, आजचावारगुरूवारआहे. नुकतंच 2026 वर्षसुरूझालेआहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचादिवसअनेकराशींसाठीखासआणिलाभदायकठरण्याचीशक्यताआहे. यादिवशीग्रहांचीहालचालपाहतादिवसफारमहत्त्वाचाआहे, आजग्रहांचादुर्लभसंयोगहीहोतआहे. ज्याचापरिणामसर्व 12 राशींच्यालोकांवरदिसूनयेईल. भगवानदत्तगुरूंच्याकृपेनेतुमचाआजचादिवसकसाअसेल? कोणासाठीदिवसफलदायीठरेल? 12 राशींचेआजचेराशीभविष्य (Horoscope Today) जाणूनघ्या.

मेषरास (Aries Horoscope Today)

मेषराशीच्यालोकांनोआजजोडीदार तुमच्या मनाप्रमाणे वागत असल्यामुळे प्रेम वाढेल, घरामध्येआनंदीवातावरणराहील

वृषभरास (Taurus Horoscope Today)

वृषभराशीच्यालोकांनोआजसाहित्याच्याक्षेत्रातलेखकांचेउत्तमलेखनहोईल,कल्पनाशक्तीचाविकासझाल्यामुळेछानशाकलाकृतीनिर्माणहोतील

मिथुनरास (Gemini Horoscope Today)

मिथुनराशीच्यालोकांनोआजतुमच्याउत्तमकल्पनाशक्तीचाउपयोगहोईल,घरामध्येव्यवहारानेज्यागोष्टीकरायच्यात्याकरालच

कर्करास (Cancer Horoscope Today)

कर्कराशीच्यालोकांनोआजतुमच्याकामालाकर्तव्याचीशुद्धवैचारिकभूमिकाअसेल,प्रत्येकगोष्टविचारांतीकराल

सिंहरास (Leo Horoscope Today)

सिंहराशीच्यालोकांसाठीआजयोग्यतेथेत्यागकरण्याचीभावनाराहील,परंतुएखादीगोष्टपटलीनाहीतरमात्रबंडकरूनउठाल

कन्यारास (Virgo Horoscope Today)

कन्याराशींच्या लोकांसाठीआजआहेत्यापरिस्थितीतराहण्याचीसवयअंगवळणीपाडूनघ्याल

तूळरास (Libra Horoscope Today)

तूळराशीच्यालोकांनोआजकोणत्याहीगोष्टीचेवाईटवाटूनघ्यायचेनाही,हेठरवूनटाका.शैक्षणिकक्षेत्रातकामकरणाऱ्यांनामनासारखेकामकरतायेईल

वृश्चिकरास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिकराशीच्यालोकांनोआजघरामध्येतुमच्यामनासारखेलोकवागतनाहीतहीतक्रारराहिलीतरी,काहीगोष्टींकडेकानाडोळाकरावाचलागेल

धनुरास (Sagittarius Horoscope Today)

धनुराशीच्यालोकांनोआजव्यवसायातखूपदिवसांपासूनअडलेलीकामेमार्गीलागतील,नोकरीमध्येएखाद्याकामातीलकौशल्यामुळेवरिष्ठांचीमर्जीसंपादनकराल

मकररास (Capricorn Horoscope Today)

मकरराशीच्यालोकांनोआजखेळत्याभांडवलातवाढकरण्यासाठीविशेषप्रयत्नकरावेलागतील,कारणत्यावरचतुमच्यापुढच्यायोजनाअवलंबूनअसतील

कुंभरास (Aquarius Horoscope Today)

कुंभराशीच्यालोकांनोआजमहिलाघरगुतीसमारंभातरमतील,तुमच्याविचारांमध्येगोंधळनिर्माणहोऊशकतो

मीनरास (Pisces Horoscope Today)

मीनराशीच्यालोकांनोआजतरुणांनाप्रेमातपडावेसेवाटेल,पणतेव्यक्तकरण्याचेधाडसगोळाकरावेलागेल

हेही वाचा

Lucky Zodiac Signs: मकर संक्रात होताच 3 राशींची दुप्पट वेगाने प्रगती! 15 जानेवारीला शुक्र-शनिचा पॉवरफुल लाभ दृष्टी योग, धनलाभाची हीच वेळ, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)