एक्स्प्लोर

Horoscope Today 15 February 2026: आज महाशिवरात्रीचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथांच्या कृपेने प्रश्न लागतील मार्गी, आजचे राशीभविष्य वाचा...

Horoscope Today 15 February 2026: आज महाशिवरात्रीचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 15 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 15 फेब्रुवारी 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज मिळून मिसळून राहिल्यामुळे तुमच्या आसपासचे वातावरण उत्साही ठेवाल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना मदत कराल, परंतु हे सर्व करताना स्वतःचे कोणतेही कार्यक्रम विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्या 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज प्रत्येक बाबतीत तारेवरची कसरत करावी लागेल, राजकीय सामाजिक क्षेत्रात विरोधकांचा पाडाव कराल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज स्वतःची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल, कुटुंबात तुमचा शब्द झेलला जाईल, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिलांना काम करण्याचा उत्साह वाढेल, कोणाच्याही गोड बोलण्यावर भूलू नका 

कन्या रास (Virgo Horocsope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज नातेवाईकांपासून दोन हात लांब राहिलेलेच बरे पडेल नाहीतर मनस्ताप होईल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज कोणाला उसने पैसे देऊ नका. नाहीतर ते लवकर मिळणार नाहीत. अचानक काही चांगल्या-वाईट बातम्या कानावर येतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आपल्या बोलण्यामुळे कोणाची मन दुखावली जात नाही ना, त्याचा दहा वेळा विचार करा 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज अचानक पैशाचा व्यय होण्याची शक्यता आहे, संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिवस फारसा लाभदायक नाही 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज तुमचा तर्क आणि कृती यामध्ये तफावत राहण्याची शक्यता आहे, महिलांना घरातील व्यक्तींच्या तालावर नाचावे लागेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये काही आरामदायी दुरुस्त्या करून घ्याल, त्यासाठी भरपूर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हातून जगावेगळ्या कलाकृती घडतील आणि त्याचे सर्वांकडून कौतुकही होईल,

हेही वाचा

Weekly Lucky Zodiac Signs: पैसा चुंबकासारखा, 5 राशींचं नशीब जोरात! फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात धन-बुधादित्य राजयोगानं लागणार लॉटरी, साप्ताहिक भाग्यशाली राशी..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Surya Shani Yuti 2026: पुढच्या 7 दिवसात 5 राशी खरं सुख पाहतील! सूर्य-शुक्राचं संक्रमण भाग्य उजळवणार, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात जबरदस्त लाभ
पुढच्या 7 दिवसात 5 राशी खरं सुख पाहतील! सूर्य-शुक्राचं संक्रमण भाग्य उजळवणार, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात जबरदस्त लाभ
Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे
‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे
Weekly Lucky Zodiac Signs: आठवडा दुसरा...पैसा येणार, 5 राशींचं नशीब जोरात! बुधादित्य राजयोगानं प्रगतीचा वेग डबल, साप्ताहिक भाग्यशाली राशी..
आठवडा दुसरा...पैसा येणार, 5 राशींचं नशीब जोरात! बुधादित्य राजयोगानं प्रगतीचा वेग डबल, साप्ताहिक भाग्यशाली राशी..
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मार्चचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मार्चचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Accident News : पुणे बेंगलोर हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे बेंगलोर हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Embed widget