Horoscope Today 14 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 14 मे 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस जवळच्या व्यक्तींकडून मदत मिळणार नाही, पुढील परिस्थितीचा थोडा आढावा घेऊन त्याप्रमाणे पावले उचलाल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश लाभेल, आपला आवडता जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मिळेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस आपल्या बुद्धीच्या जोरावर मी मी म्हणणाऱ्यांना धडा शिकवाल, खूप दिवसांपासून लांबणीवर पडलेले काम मार्गी लागेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस महिला कामात घाई करतील, मात्र पूर्वतयारी शिवाय कोणतीही गोष्ट न करणे चांगले 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस तुमच्या गुणांचा आज उपयोग होईल, इतरांपेक्षा तुमचे विचार खूप पुढे धावतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्तम बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व कामे पार पाडाल, त्यामुळे तुमचे कौतुकच होईल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शेअर्स किंवा त्या प्रकारची गुंतवणूक करताना स्वतःच्या मर्यादेचे भान ठेवा, नाहीतर तोटा सहन करावा लागेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कामासाठी वारंवार अचानक प्रवासाचे योग येतील, तरुण वर्ग आधुनिक विचाराने भारावून जाईल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस वडीलधाऱ्यांना तुमचे वागणे विचित्र वाटेल, त्यामुळे घरात वाद विवाद होतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस बेकार तरुणांना काम मिळेल, नवीन नोकऱ्या लागतील, महिलांना आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस एखाद्या गोष्टींमध्ये वाहून न जाता तटस्थपणे विश्लेषण कराल आणि सल्लागार  बनाल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस तुमच्या तडफदार आणि आत्मविश्वास पूर्ण वागण्यामुळे अनेक कामांचा फडशा पाडाल.

हेही वाचा

Astrology: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! जून ते डिसेंबर, शेवटचे 7 महिने भाग्योदयाची वेळ, पैसा, नोकरी, प्रेम...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)