एक्स्प्लोर

Horoscope Today 14 June 2026 : आजचा रविवार 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 June 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज 14 जून 2026 शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 14 June 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 14 जून 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

स्पर्धकांनी अचानक केलेली तुमच्या विरुद्धची एखादी हालचाल तुम्हाला सर्व बाबतीत महागात पडण्याची शक्यता आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

कधी न झालेल्या प्रकृतीच्या एखाद्या त्रासाला तोंड द्यावे लागेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

कोणताही निर्णय घेताना तावून सुला खून घ्यावे लागतील.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

परिस्थितीशी झगडण्यात बराच वेळ खर्च होईल महिला करिअर कडे जास्त लक्ष देतील. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज स्वभाव थोडा मुडी राहील कामा निमित्ताने इतरांशी संपर्क ठेवण्यासाठी उत्तम काळ आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

वैवाहिक जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल त्यांच्या आवडीची एखादी वस्तू त्यांना देऊन छानसा आनंदही मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

व्यवसायातील समस्या सोडवण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

प्रेमी जणांना अनुकूल काळ आहे नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वतःच करा. 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढेल बळावेल आज बऱ्याच समस्या सुटतील. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

पैशांची कामे होतील परंतु आर्थिक गोष्टीचा परामर्श घ्या. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

इम्पोर्ट एक्स्पोर्ट करणाऱ्याना धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

संतती संबंधित तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :                                        

Shani Vakri 2026 : लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget