एक्स्प्लोर

Horoscope Today 14 February 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी लाभदायक! शनिदेवाच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 February 2026 : आज शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 14 February 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 14 फेब्रुवारी 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान लक्ष्मीनारायणाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज तब्येतीच्या दृष्टीने थोडी सावधानता बाळगायला हवी काही बळवलेल्या आजारांमध्ये एकापेक्षा अनेक डॉक्टरांचा सल्ला घेणे ही आवश्यक राहील.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

बौद्धिक कामे करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस पर्वणी ठरणार आहे परंतु नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या म्हणीचा प्रत्ययही येईल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागले तरी नवीन काहीतरी करण्याचा संकल्प अवश्य कराल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आज जे ठरवाल ते तडीस नेण्याचा प्रयत्न कराल आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मनस्वास्थ्य चांगले राहील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

विद्यार्थ्यांना आपल्या मनाप्रमाणे अभ्यास करता येईल त्यामध्ये योग्य ते संशोधन केले जाईल. 

कन्या रास (Virgo Horocsope Today)

महिलांना आपल्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल तुमच्या व्यापारी वृत्तीमुळे स्वतःपेक्षा इतरांकडून कामे करून घेण्यात निष्णात राहाल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

तुम्ही हिशेबाला पक्के आहात हे इतरांना आज समजणार आहे परंतु दुसऱ्याशी बोलताना शब्द हे शस्त्र आहे त्याचे भान ठेवा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

अभिमानाने अहंकार यातील लक्ष्मण रेषा ओळखा आपल्या मर्जीतील माणसासाठी खूपच  उदार बनाल.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

स्थावरा संबंधी कामे संघर्षातून मार्गी लागतील धंद्यातील पार्टनर बरोबर समजुतीचे धोरण न ठेवल्यास वाद होण्याची शक्यता.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असले तरी टोकाची भूमिका महागातच पडेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

महिलांना जास्त कष्ट पडले तरी समाधानी राहतील वादविवाद तळून सहकार्याने समस्या सोडवण्यात वाकबगार राहाल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

नुसत्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना फायदा होईल.

हे ही वाचा :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी फेब्रुवारीचा तिसरा आठवडा सुवर्णसंधीचा; कोणत्या राशींना लागणार लॉटरी? साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gudi Padwa 2026: लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
Navpancham Rajyog 2026: हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून 4 राशींच्या आयुष्यात सुखाची एंट्री! हांचा पॉवरफुल केंद्र दृष्टी योग, लक्ष्मी-कुबेर प्रसन्न, धनलाभाचे योग
गुढीपाडव्यापासून 4 राशींच्या आयुष्यात सुखाची एंट्री! हांचा पॉवरफुल केंद्र दृष्टी योग, लक्ष्मी-कुबेर प्रसन्न, धनलाभाचे योग
Shani Ast 2026: पुढच्या 48 तासांत शनिदेव इन एक्शन मोड! 4 राशींच्या आयुष्यात चमत्कार, शनिचा अस्त, कोणत्या राशी मालामाल? कोण सावध? 
पुढच्या 48 तासांत शनिदेव इन एक्शन मोड! 4 राशींच्या आयुष्यात चमत्कार, शनिचा अस्त, कोणत्या राशी मालामाल? कोण सावध? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Embed widget